नमस्कार मित्रांनो,
आरोग्य हा मोठा शब्द आहे. तो केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्मा या दोघांनाही आलिंगन देतो..!!
आरोग्यलाभ जर शरीराला नाही तर जवळचा पैसा काहीच उपयोगाचा नाही, स्वतःला निरोगी ठेवणं म्हणजे परमेश्वराची सेवा करणं होय.आपल्या दिवसाची सुरूवात सकारात्मक विचारांनी करा.विचार सकारात्मक असतील तर मनही निरोगी राहते...
मन आणि शरीर या दोघांच्याही आरोग्याचे रहस्य म्हणजे भूतकाळाबद्दल शोक न करणे, भविष्याची चिंता न करणे, भविष्याचा अंदाज न घेणे, तर वर्तमान क्षण हुशारीने आणि मनापासून जगणे...माणसाचे सगळयात महत्वाचे धन हे उत्तम आरोग्य आहे, आरोग्याशिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे.कशाला वाया घालवता तुमचे आयुष्य चांगले आरोग्यासाठी द्या स्वत: कडे लक्ष वय वाढले तरी दिसाल तुम्ही चिरतरुण जर ठेवाल तुमच्या शरीराकडे लक्ष...
LifeTech2324
मानवांमधील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
वनस्पतींमध्ये हवेचे देवाण-घेवाण करण्याचे काम कोणते अंग करते?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते?
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
LifeTech2324
उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
मानवी शरीरात श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहे?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो?
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
LifeTech2324
मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
LifeTech2324
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more