नमस्कार वाचक श्रोतेहो !! पार्टनरची ग्राफिटी वॉल या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!!!
हा चॅनेल द्वारे मी आपल्या आवडत्या, मनाला भावलेल्या अश्या कथांच, कवितांचं आणि कादंबरीमधील काही निवडक उताऱ्यांच वाचन करणार आहे. अभिवाचन करण्यामागचा मुळ उद्देश म्हणचे आपलं मराठमोळं साहित्य, लिखाण सर्वांपर्यंत पोहचावे, यातून वाचनाची गोडी निर्माण व्हावी, आणि ज्यास्तीत ज्यास्त वाचकांनी मराठी साहित्य वाचावं ! #कथाकथन #वाचक #वाचन #katha kathan #marathi reading.
This Channel is all about narration of books or part of books which I loved reading. I am your reading partner.
Marathi Podcast. Happy Listening!!
Disclaimer - सर्व, कथा, कादंबऱ्या, साहित्य यावर हा चॅनल कोणताही हक्क सांगत नाही. अभिवाचनाचा उद्देश हा मराठी साहित्य आणि साहित्यिक यांची जपवणूक करणे, पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हा आहे.
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद होतोय की आम्ही ऐकलंय का? हा नाविन्यपूर्ण अभिवाचनाचा नवीन चॅनेल सुरू केला आहे. कृपया खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा.
youtube.com/@aiklayka?si=c49jnHEU-gv7vRCV
Instagram
www.instagram.com/aiklayka?igsh=MWVxMjB1cDFyZGs4bw…
आभार
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
तुंबाडच्या खोत ..मधील तुंबाड आणि गारंबीचा बापू मधील गारंबी पाहायला यायला..कुणा कुणाला आवडेल? त्यांनी कमेंट करा किंवा sachin.borde9 या फेसबुक आयडी वर मेसेज करा.
सचिन
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
द अल्केमिस्ट मधील सुंदर वाक्य!
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर व्हॉट्सॲप चॅनेल वर अपडेट्स देणं सुरू करत आहे. सगळ्या नवीन रेकॉर्डिंग च्या लिंक व्हाट्सअप वर शेअर केल्या जातील.
तुमचा नंबर आणि प्रोफाइल फोटो कुणालाही दिसणार नाही.
खालील लिंक क्लिक करून फॉलो करू शकता. फॉलो केल्यानंतर तुमच्या ' अपडेट्स' म्हणजे स्टेटस टॅब मध्ये चॅनेल दिसेल. धन्यवाद..
Follow the Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vb44DWR9Gv7XNAHVxK2B
1 year ago | [YT] | 4
View 1 reply
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
मराठी साहित्य, साहित्यिक ओळख..मराठीपण आणि मराठीमन जपण्यासाठी .आपला वारसा पुढंच्या पिढीकडे सोपवण्यासाठी . सर्वांनी मराठी वाचलं आणि ऐकल पाहिजे. आपले लेखक, कवी, त्यांचे लेख, सुविचार लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत, ह्या साठी अभिवाचनाचा खटाटोप. ऐका, वाचा..आणि subscribe करा.
1 year ago | [YT] | 4
View 1 reply
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
पार्टनरची ग्राफिटी वॉल - लोगो
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
गारंबीचा बापू..आणि तुंबाड चे खोत..श्री.ना. च्या अजरामर कलाकृती..आम्ही खास तुंबाड चा शोध घेत तुंबाड ला पोहचलो..जिथे जगबुडी ची ओटी भरली जायची ती वास्तू पाहीली..गारंबीचा बापू मधील व्याघ्रेश्वर मंदिर, बोंडली, विठोबा पाणी भरायचा ती साकव, बापूचा अफाट बापू झाला तो गारंबीचा पुल सार पाहिलं..लवकरच ह्यावरचा व्हिडिओ घेऊन येत आहे..stay tuned #श्री. ना.पेंडसे #मराठी #कोकण
2 years ago (edited) | [YT] | 5
View 0 replies