नमस्कार वाचक श्रोतेहो !! पार्टनरची ग्राफिटी वॉल या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!!!
हा चॅनेल द्वारे मी आपल्या आवडत्या, मनाला भावलेल्या अश्या कथांच, कवितांचं आणि कादंबरीमधील काही निवडक उताऱ्यांच वाचन करणार आहे. अभिवाचन करण्यामागचा मुळ उद्देश म्हणचे आपलं मराठमोळं साहित्य, लिखाण सर्वांपर्यंत पोहचावे, यातून वाचनाची गोडी निर्माण व्हावी, आणि ज्यास्तीत ज्यास्त वाचकांनी मराठी साहित्य वाचावं ! #कथाकथन #वाचक #वाचन #katha kathan #marathi reading.
This Channel is all about narration of books or part of books which I loved reading. I am your reading partner.
Marathi Podcast. Happy Listening!!
Disclaimer - सर्व, कथा, कादंबऱ्या, साहित्य यावर हा चॅनल कोणताही हक्क सांगत नाही. अभिवाचनाचा उद्देश हा मराठी साहित्य आणि साहित्यिक यांची जपवणूक करणे, पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हा आहे.