मनापासून जीव लावला की अंतःकरण जड होत... ❤️
शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं हे फक्त शिक्षणापुरतं नसतं, तर ते प्रेम, जिव्हाळा आणि आठवणींनी भरलेलं असतं. बदलीच्या क्षणी डोळे पाणावतात, पण त्या आठवणी कायम मनात राहतात.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ❤️ Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#teacher#teachers#school#teachertransfer#emotional#marathi#motivation#education#student#shorts