🐜 वाळवीचे रहस्यमय जीवनचक्र | Termite Life Cycle Explained | पावसाळ्यात का उडतात वाळव्या? 🌧️🐦

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

176,184

2,626

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared June 25, 2026

आपण अनेकदा लाकूड खाणारी वाळवी पाहतो, पण तिचं जीवनचक्र खूपच आश्चर्यकारक आहे! 🐜✨ या व्हिडिओमध्ये जाणून घ्या — 🌧️ पावसाळ्यात वाळव्या हजारोंच्या संख्येने का बाहेर पडतात? 💡 त्या दिवे आणि लाईटभोवती का जमा होतात? 👑 राणी वाळवी लाखो अंडी कशी घालते? 🐦 बुलबुल, सातभाई, ड्रोंगो, सनबर्ड, ट्रीपाय आणि मैना यांसारखे पक्षी वाळव्या का खातात? वाळवी ही फक्त लाकडाला नुकसान करणारी कीटक नाही, तर निसर्गाच्या परिसंस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहे. 🌿 #Termite #TermiteLifeCycle #NatureIndia #WildlifeMarathi #MonsoonNature