माझे २ आवडते UPI Apps!💸

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

53

7

Genre: Science & Technology

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared January 6, 2026

या व्हिडिओमध्ये मी माझे २ आवडते UPI ॲप्स सांगितले आहेत जे तुम्हाला नक्कीच वापरून पाहिले पाहिजेत. 1️⃣ Super.money (by Flipkart) हे Flipkart ग्रुपचे नवीन UPI ॲप आहे. इतर ॲप्ससारखे यामध्ये तुम्हाला फालतू कॉइन्स मिळत नाहीत, तर 'Real Cashback' (खरे पैसे) थेट बँक खात्यात मिळतात. याचा इंटरफेस खूप क्लीन आणि फास्ट आहे. 📥 Download Links: • Android: play.google.com/store/apps/details?id=money.super.… • iOS (iPhone): apps.apple.com/in/app/super-money/id6502597504 2️⃣ CRED App CRED हे प्रीमियम पेमेंट्स ॲप आहे. हे फक्त क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी नाही, तर आता UPI Scan & Pay साठी सुद्धा उत्तम आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक पेमेंटवर एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स मिळतात. 📥 Download Links: • Android: play.google.com/store/apps/details?id=com.dreamplu… • iOS (iPhone): apps.apple.com/in/app/cred-credit-cards-payments/i… Hashtags: #UPI #SuperMoney #CRED #BestUPIApp #MarathiTech #Flipkart #DigitalIndia #Cashback #kunalbodake #techvidbytemarathi #marathi