उन्हाळ्यात Alcohol किंवा Beer पिता? मग या 6 गोष्टी नक्की टाळा! 😱 डॉक्टरांचा इशारा ⚠️🔥 #beerfacts

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

383

18

Genre: Science & Technology

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared April 29, 2026

#drsharaddeshmukh #gastroenterologist #fattyliver #beerfacts #myths उन्हाळ्यात Alcohol किंवा Beer पिता? मग या 6 गोष्टी नक्की टाळा! 😱 डॉक्टरांचा इशारा ⚠️🔥 Dr. Sharad Deshmukh | गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट व लिव्हर स्पेशालिस्ट | संपर्क करा | Contact No:- + 91 80808 83074 उन्हाळ्यात Alcohol किंवा Beer पिता? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे! 🍺☀️ गरमीच्या दिवसांत Alcohol किंवा Beer पिण्यामुळे शरीरावर जास्त ताण येऊ शकतो. Dehydration, Acidity, Liver Stress, BP वाढणे, कमजोरी आणि Heat Stroke सारखे धोके वाढू शकतात. या व्हिडिओमध्ये Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist & Liver Specialist) सांगत आहेत उन्हाळ्यात Alcohol/Beer घेत असाल तर कोणत्या 6 गोष्टी नक्की टाळल्या पाहिजेत. इस व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: ✔️ उन्हाळ्यात Alcohol का धोकादायक ठरू शकतो ✔️ Beer घेताना कोणत्या चुका टाळाव्यात ✔️ शरीरात पाण्याची कमतरता कशी होते ✔️ Liver वर काय परिणाम होतो ✔️ कोणत्या वेळेला Alcohol टाळावे ✔️ Healthy alternative काय आहेत Time Stamps: 00:00 Introduction 00:20 Summer + Alcohol Danger 01:05 Mistake No.1 02:00 Mistake No.2 03:10 Mistake No.3 04:05 Mistake No.4 05:00 Mistake No.5 06:00 Mistake No.6 07:10 Doctor Advice 📍 Dr. Sharad Deshmukh Gastroenterologist & Liver Specialist Mediliv Hospital, Dwarka, Nashik 📞 Book Appointment: +91 8080 883 074 👉 जर व्हिडिओ उपयुक्त वाटला तर Like, Share, Comment & Subscribe करा. 👉 आपल्या मित्रांना आणि परिवाराला नक्की पाठवा. #AlcoholInSummer #BeerSideEffects #SummerHealthTips #DrSharadDeshmukh #LiverCare #BeerWarning #AlcoholDanger #HealthTipsMarathi #SummerTips #GastroDoctor #NashikDoctor #MedilivHospital #BeerInHeat #AlcoholSideEffects #MarathiHealthVideo