कुडा (इंद्रजव) | पावसाळ्याच्या स्वागताची सुवासिक फुलं | औषधी गुण, बिया आणि संपूर्ण माहिती 🌿🤍

Watch on YouTube (Embed)

Switch Invidious Instance

Show annotations

62,247

1,900

Genre: People & Blogs

License: Standard YouTube license

Family friendly? Yes

Shared June 29, 2026

पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात आणि डोंगरांवर पांढऱ्या, सुवासिक फुलांनी बहरलेला कुडा (इंद्रजव / कुटज) हा भारतातील एक महत्त्वाचा देशी वृक्ष आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🌿 कुड्याची ओळख 🤍 फुलांचा बहर आणि फुलण्याचा काळ 🌱 बिया आणि नवीन रोपं कशी तयार होतात? 🌳 पांढरा, काळा आणि तांबडा कुडा यातील फरक 💊 कुड्याचे औषधी उपयोग आणि कुटजारिष्ट 🥬 फुलांची भाजी आणि इतर उपयोग 🇮🇳 रस्त्यांच्या कडेला आणि उजाड टेकड्यांवर देशी झाडं का लावायला हवीत? तुमच्या परिसरात कुडा फुललेला दिसला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा! 😊 #Kuda #Kutaj #Indrajav #NativePlants #Monsoon #IndianTrees #MedicinalPlants #Nature #Marathi #BhagyashriPatwardhan