नागरी सेवा दिन कार्यक्रम-२०२३ अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ होत आहे. या कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित आहेत.
#नागरीसेवादिन#CivilServicesDay