कोकण. ( येवा कोकण आपलाच असा )
#_लोक जो निसर्ग अनुभवायला येतात ना,
त्याच निसर्गात आमचा जन्म झालाय_😇
#_कोकण🌴🌊❤️✌🏻

नमस्कार मित्रानो
स्वागत आहे आमच्या kokan_mh_08 या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला शक्ती तुरा, गणेशोत्सव, होळी तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या kokan_mh_08 या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..

तरी,
सर्वांनी like 👍, comment🔠 आणि subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद.....!


KOKANKAR SP

लवकरच शिमगा
काही दिवस बाकी
आतुरता शिमग्याची
#shimga
#lavkarch shimga

4 months ago | [YT] | 3

KOKANKAR SP

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🧡🤍💚✨

1 year ago (edited) | [YT] | 14

KOKANKAR SP

‼️ *🌺श्री दत्त जंयती*🌺‼️🙏🏻

1 year ago | [YT] | 6

KOKANKAR SP

40 वर्षावरील शक्ती तुरा स्पर्धा 2024

https://youtu.be/NtzeS0g7K0s?si=c1o-X...

1 year ago (edited) | [YT] | 13

KOKANKAR SP

Ratnagiri
कोकण. ( येवा कोकण आपलाच असा )
#_लोक जो निसर्ग अनुभवायला येतात ना,
त्याच निसर्गात आमचा जन्म झालाय_😇
#_कोकण🌴🌊❤️✌🏻

1 year ago (edited) | [YT] | 14

KOKANKAR SP

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🥛♥️✨

1 year ago | [YT] | 10