To provide factual Information

The karbhari

शिवसेना पुणे शहराच्या वतीने शिवसेना प्रमुखांना अभिवादन..

हिदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी निमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहराच्या वतीने सारस बाग येथील बाळासाहेब ठाकरे कलादालन येथील साहेबांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मा नगरसेवक प्रशांत बधे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक राजेंद्र शिंदे, उपशहर प्रमुख पंढरीनाथ खापडे, मकरंद पेठकर, पराग थोरात, किशोर फोटफोडे, सुनील बिबवे, शिवाजी मेलकेरी, संजय लहोत, योगेश खरात, राजेंद्र शाह, शेखर लुम्पाटकी, मारुती नानावरे, नागेश खडके, अजय कवाडे, स्वप्निल महाजन, विजयताई मोहिते, मोहन दिघे, काका लाडकत, संजय साळवी, राजेश शेलार, ऋतिक जगताप, सोनू साबळे, शिवम खोपडे, राजेश मोरे, नंदू येवले उपस्थित होते.

5 months ago | [YT] | 0

बजाज पुणे ग्रँड टूरचा अंतिम टप्पा आज बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातून उत्साहात सुरू झाला.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार मेधाताई कुलकर्णी, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत स्पर्धेला झेंडी दाखविण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या प्रारंभप्रसंगी खेळाडू, आयोजक आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
त्या क्षणांची छायाचित्रे…!!

5 months ago | [YT] | 0

The karbhari

(The Karbhari News Service) – यंदाची दिवाळी ही पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची खास होणार आहे. कारण कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kihsore Ram IAS) यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कामगार कल्याण विभागाकडून याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

10 months ago | [YT] | 1

The karbhari

(The Karbhari News Service)  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे बुधवारी (दि.२०) लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली. (Pune News)

10 months ago | [YT] | 0