गायत्री मंत्र सबसे प्राचीन और सबसे शक्तिशाली संस्कृत मंत्रों में से एक है। जल्द ही हमारे नए यूट्यूब चैनल 'कोलीवुड भक्तीस्वर ' पर 'गायत्री मंत्र' रिलीज़ होने जा रहा है आप सभी से निवेदन है कि अपना साथ जरूर दें। हमारे इस नए 'कोलीवुड भक्तीस्वर' चैनल को सब्सक्राइब करें, ढेर सारा प्यार दें और हमें सपोर्ट करें। धन्यवाद! 🌺 Hello Everyone! 🙏 Very soon, one of the most powerful mantras, the 'Gayatri Mantra', is releasing on our new YouTube channel, 'Koliwood Bhaktiswar '. We kindly request you all to support us. Please subscribe to our new channel 'Koliwood Bhaktishwar', shower us with your love, and keep supporting. Thank you! 🌺
🙏🏻नमस्ते! कोलीवूड भक्तीसागर के इस दिव्य मंच पर आपका हार्दिक स्वागत है। “कोलीवूड भक्तीसागर: जहाँ सुर मिलते हैं ईश्वर से। 🚩🕉️ हमारा प्रयास है कि हम अपनी संस्कृति के अनमोल रत्नों—जैसे कि मंत्र, आरतियाँ और प्राचीन धार्मिक रहस्यों—को आप तक सरल और सुरीले रूप में पहुँचा सकें।🪷 हमारा चैनल हिंदू धर्म की महान परंपराओं और भक्ति संगीत को समर्पित है। 🌸 अध्यात्म के इस सफर में सहभागी बनने के लिए हमारे चैनल को अपना प्यार और सहयोग दें।🔱
श्री. स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩 गुडीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर येत आहे श्री. स्वामी समर्थांचं गोडं असं भक्तीगीत, उद्याच येत आहे आपल्या लाडक्या चैनल वर, सब्सक्राइब करून ठेवा, अश्याच नवनवीन गाण्यांसाठी 🙏❤️
|| श्री स्वामी समर्थ || लवकरच घेऊन येत आहोत स्वामींच्या गोड आणि मनाला प्रसन्न करणार भक्तिमय गीत “स्वामी समर्थ”. हे गान नक्कीच तुमच्या मनाला प्रसन्न करेल याची खात्री तर आहेसच परंतु चटकन तुमच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येतील. आतच सबक्राइब करा आपल्या चैनल ला आणि शेयर करायला विसरू नका.
मायरा वैकुळ आणि पुष्पक श्रोत्री घेऊन आलेत खास बाप्पा स्पेशल 🙏 हृदयाला भिडणारं हे क्षण आता पाहा The Screen Patti युट्यूब चॅनेलवर! https://youtu.be/-pwDpHThiJw?si=VmQ3M...
फक्त ६ दिवसात ”क्यूट बाप्पा” गाण्याला भयंकर प्रतिसाद देऊन तुम्ही १ मिलियन पर्यंत पोचवलात त्याबद्दल कोळीवुड टीम कडून सगळ्यांचे आभार, असाच आशीर्वाद असुद्या ✨❤️🙏 धन्यवाद 🙏
Pravin Koli
गायत्री मंत्र सबसे प्राचीन और सबसे शक्तिशाली संस्कृत मंत्रों में से एक है।
जल्द ही हमारे नए यूट्यूब चैनल 'कोलीवुड भक्तीस्वर ' पर 'गायत्री मंत्र' रिलीज़ होने जा रहा है
आप सभी से निवेदन है कि अपना साथ जरूर दें। हमारे इस नए 'कोलीवुड भक्तीस्वर' चैनल को सब्सक्राइब करें, ढेर सारा प्यार दें और हमें सपोर्ट करें।
धन्यवाद! 🌺
Hello Everyone! 🙏
Very soon, one of the most powerful mantras, the 'Gayatri Mantra', is releasing on our new YouTube channel, 'Koliwood Bhaktiswar '.
We kindly request you all to support us. Please subscribe to our new channel 'Koliwood Bhaktishwar', shower us with your love, and keep supporting.
Thank you! 🌺
1 week ago | [YT] | 118
View 3 replies
Pravin Koli
🙏🔱 “Namami Shamishan” या शिवमय गीताने आम्ही आमच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे ❤️✨
@koliwoodbhaktiswar ” या नवीन YouTube चॅनलला तुमचं भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट द्या 🚩🎶
चॅनलला Subscribe करा 👍
Videos ला Like • Share • Comment करा 💫
तुमचं एक Subscribe आम्हाला अजून जोमाने भक्तिमय संगीत तयार करण्याची प्रेरणा देईल 🙏🔥
महादेवांच्या कृपेने हा प्रवास आणखी सुंदर होवो…
हर हर महादेव 🔱❤️
#NamamiShamishan #KoliwoodBhaktiswar #HarHarMahadev
2 weeks ago (edited) | [YT] | 79
View 1 reply
Pravin Koli
🙏🏻नमस्ते!
कोलीवूड भक्तीसागर के इस दिव्य मंच पर आपका हार्दिक स्वागत है।
“कोलीवूड भक्तीसागर: जहाँ सुर मिलते हैं ईश्वर से। 🚩🕉️
हमारा प्रयास है कि हम अपनी संस्कृति के अनमोल रत्नों—जैसे कि मंत्र, आरतियाँ और प्राचीन धार्मिक रहस्यों—को आप तक सरल और सुरीले रूप में पहुँचा सकें।🪷
हमारा चैनल हिंदू धर्म की महान परंपराओं और भक्ति संगीत को समर्पित है। 🌸
अध्यात्म के इस सफर में सहभागी बनने के लिए हमारे चैनल को अपना प्यार और सहयोग दें।🔱
Link : youtube.com/@koliwoodbhaktiswar?si=cRB87zNAujCPzgr…
3 weeks ago | [YT] | 27
View 1 reply
Pravin Koli
श्री. स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩
गुडीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर येत आहे श्री. स्वामी समर्थांचं गोडं असं भक्तीगीत, उद्याच येत आहे आपल्या लाडक्या चैनल वर, सब्सक्राइब करून ठेवा, अश्याच नवनवीन गाण्यांसाठी 🙏❤️
2 months ago | [YT] | 160
View 0 replies
Pravin Koli
|| श्री स्वामी समर्थ ||
लवकरच घेऊन येत आहोत स्वामींच्या गोड आणि मनाला प्रसन्न करणार भक्तिमय गीत “स्वामी समर्थ”. हे गान नक्कीच तुमच्या मनाला प्रसन्न करेल याची खात्री तर आहेसच परंतु चटकन तुमच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येतील. आतच सबक्राइब करा आपल्या चैनल ला आणि शेयर करायला विसरू नका.
2 months ago | [YT] | 231
View 6 replies
Pravin Koli
बांधायच्या आधी साता जन्माची गाठ,
दोघांना लागलाय ‘लग्नाचा शॉट…!’
परत येत आहे प्रवीण कोळी व योगिता कोळी यांची जोडी नवीन Movie एल्बम घेऊन, नक्कीच तुम्हाला हे एल्बम वेड लावणार व या चित्रपटाला चार चांद लावणार.
आपल्या टीमची मेहनत, बघायला विसरू नका ६ फेब्रुवारी ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
#MahaparvFilms In Association With #JijaFilmCompany Presents
"लग्नाचा शॉट" ६ फेब्रुवारी २०२६ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
#लग्नाचाशॉट #LagnachaShot
Releasing In Cinemas On #6Feb2026
5 months ago (edited) | [YT] | 107
View 1 reply
Pravin Koli
कसे आहात सगळे, खूप दिवसांपासून आपली टीम कुठल गाण करायचं याच्यावर विचार करत आहे, तुम्ही आम्हाला कुठल गाण करायचं हे सुचवाल का ?
7 months ago | [YT] | 41
View 2 replies
Pravin Koli
मायरा वैकुळ आणि पुष्पक श्रोत्री घेऊन आलेत खास बाप्पा स्पेशल 🙏
हृदयाला भिडणारं हे क्षण आता पाहा The Screen Patti युट्यूब चॅनेलवर!
https://youtu.be/-pwDpHThiJw?si=VmQ3M...
8 months ago | [YT] | 15
View 0 replies
Pravin Koli
आली आली गौराई
सोन पावलांच्या रुपाने
आली आली गौराई
धनधान्यांच्या रुपाने
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
https://youtu.be/sqkiVfdgw-4
8 months ago | [YT] | 38
View 0 replies
Pravin Koli
फक्त ६ दिवसात ”क्यूट बाप्पा” गाण्याला भयंकर प्रतिसाद देऊन तुम्ही १ मिलियन पर्यंत पोचवलात त्याबद्दल कोळीवुड टीम कडून सगळ्यांचे आभार, असाच आशीर्वाद असुद्या ✨❤️🙏 धन्यवाद 🙏
8 months ago (edited) | [YT] | 2,701
View 19 replies
Load more