History By Sachin Gulig

MPSC, UPSC, PSI/STI/ASO सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अचूक माहिती अनुभवातून व योग्य साधनांतून पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न.....


History By Sachin Gulig

पंजाबमधील शीख साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते?

16 hours ago | [YT] | 50

History By Sachin Gulig

लॉर्ड माउंटबॅटन यांचे खालीलपैकी कोणते पाऊल सर्वात वादग्रस्त होते?

1 day ago | [YT] | 44

History By Sachin Gulig

हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन असे करण्यात आल्यानंतर, एक केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली. या केंद्रीय समितीमध्ये खालीलपैकी कोण बिहारमधील होते?

2 days ago | [YT] | 52

History By Sachin Gulig

#Noted
नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेल्या संस्था

3 days ago | [YT] | 105

History By Sachin Gulig

बंगालच्या नवाब सिराजुद्दौलाने कलकत्त्यातील ब्रिटिश कारखान्यावर हल्ला कोणत्या वर्षी केला?

3 days ago | [YT] | 47

History By Sachin Gulig

ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी ब्रिटिश संसदीय नियंत्रणाखाली आणली गेली?

4 days ago | [YT] | 81

History By Sachin Gulig

भारतासोबत व्यापार करण्यासाठी संयुक्त भांडवली कंपनी सुरू करणारे पहिले कोणी होते?

5 days ago | [YT] | 47

History By Sachin Gulig

१९२८ मध्ये स्थापन झालेल्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे नेते खालीलपैकी कोण होते?

6 days ago | [YT] | 68

History By Sachin Gulig

26 जून 1874

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! 💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती होऊ शकणार नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे.
- राजर्षी शाहू महाराज

1 week ago | [YT] | 30

History By Sachin Gulig

गव्हर्नर जनरलपदाच्या काळात 'डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स' हा सिद्धांत कोणाच्या कारकिर्दीत मांडण्यात आला?

1 week ago | [YT] | 55