Soul Family Marathi

Soul Family Marathi हा एक आध्यात्मिक YouTube Channel आहे.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल –

ध्यान (Meditation) मार्गदर्शन

स्वाध्याय आणि आत्मविकास

साधना, सजगता आणि अंतर्मनाची शांती

गुरु, संत, ग्रंथ यांचे आध्यात्मिक ज्ञान

स्वतःच्या ध्यानातून आलेले खरे अनुभव

सकारात्मक विचार आणि आत्मिक प्रवास

हा चॅनल त्या सर्वांसाठी आहे जे स्वतःला ओळखू इच्छितात, मनःशांती शोधत आहेत आणि आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचे आहे.

Soul Family Marathi – ध्यानातून स्वतःशी जोडणारे एक आध्यात्मिक कुटुंब ❤️


Soul Family Marathi – ध्यान, स्वाध्याय आणि आध्यात्मिक अनुभव यांचा मराठी प्रवास.

Spiritual Creator ✨
Healing • Meditation Music • Flute & Breath Sounds • Soul Guidance • Wisdom • Seva 🌸
Helping people find peace, clarity & positive energy 🤍

📩 For Business Inquiries & Collaborations: soulfamilymarathi@gmail.com


धन्यवाद 🙏
Pallavi Deshbhratar😊


Soul Family Marathi

🕉️ नमः पार्वती पतये, हर हर महादेव! 🔱
महादेवांवरचा विश्वास कधीही सोडू नका. जिथे जगाची साथ संपते, तिथून महादेवांची कृपा सुरू होते. 🙏
आज स्वतःला एक प्रश्न विचारा... तुमचा विश्वास भीतीपेक्षा मोठा आहे का?
जर उत्तर "होय" असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा... 🔱 हर हर महादेव 🔱
आपल्या Soul Family मध्ये आध्यात्मिक प्रवासासाठी तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. ✨

#हरहरमहादेव #महादेव#Shiva#Mahakal#SoulFamilyMarathi

2 weeks ago | [YT] | 5

Soul Family Marathi

🌿 आजचा ओशो विचार 🌿
जीवनाला गंभीरपणे घेऊ नका, त्याचा उत्सव साजरा करा. ✨
आज काही क्षण स्वतःसाठी काढा... शांत बसा, श्वासाचे निरीक्षण करा आणि अंतर्मनाशी जोडा. 🕊️
प्रेम आणि प्रकाशासह 💜 Soul Family Marathi

#OshoMarathi
#SoulFamilyMarathi
#MeditationMarathi
#SpiritualMarathi
#MarathiMotivation

4 weeks ago | [YT] | 4

Soul Family Marathi

🔱 महादेव सांगतात...

ज्या सवयी तुमची मनःशांती हिरावून घेत आहेत, त्या सवयी धरून ठेवून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकत नाही.

राग सोडा...
अहंकार सोडा...
वाईट विचार सोडा...
कारण खरी शक्ती इतरांना जिंकण्यात नाही, तर स्वतःच्या मनाला जिंकण्यात आहे.

महादेवांचे वैराग्य आपल्याला शिकवते की संसारात राहा, पण मोहाच्या बंधनात अडकू नका.

🙏 जर हा विचार मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये लिहा...
🔱 "हर हर महादेव!" 🔱


#Shiva
#Mahakal
#SpiritualAwakening
#Mindfulness
#SoulFamilyMarathi

1 month ago | [YT] | 5

Soul Family Marathi

🌿 अष्टविनायकातील प्रथम गणपतीचे दर्शन, एकमुखी दत्त मंदिरातील दिव्य ऊर्जा, प्रती बालाजीचे आशीर्वाद आणि जेजुरीच्या खंडोबा महाराजांची कृपा... 🙏✨
या प्रवासात प्रत्येक मंदिराने मनाला शांतता, श्रद्धा आणि नवीन ऊर्जा दिली. 🌸
देवदर्शन म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही, तर स्वतःच्या आत्म्याशी जोडले जाणे आहे. 🤍✨
गणपती बाप्पा मोरया! 🙏 गोविंदा गोविंदा! 🙏 यळकोट यळकोट जय मल्हार! 🙏

#SoulFamilyMarathi #GanpatiBappaMorya #Ashtavinayak #EkMukhiDatta #PratiBalaji #Jejuri

1 month ago | [YT] | 6

Soul Family Marathi

🌕✨ पौर्णिमा ध्यान साधना ✨🌕
काल निसर्गाच्या सान्निध्यात, पौर्णिमेच्या दिव्य ऊर्जेमध्ये, Senior Pyramid Master Vijay Sir आणि अखंड ध्यानी ज्ञानेश्वर Sir यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक ध्यानाचा अद्भुत अनुभव घेता आला. 🙏
जेव्हा चंद्रप्रकाश, निसर्ग आणि समूह ध्यानाची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा अंतर्मनात शांतता, प्रेम आणि जागृतीचा नवा प्रकाश निर्माण होतो. 💫🤍
माझ्या Soul Family ला पौर्णिमेच्या दिव्य ऊर्जेच्या खूप खूप शुभेच्छा🌕✨

🌕 चांदण्यांच्या साक्षीने... निसर्गाच्या कुशीत... आणि सामूहिक ध्यानाच्या दिव्य ऊर्जेत...
कालची पौर्णिमा ध्यान साधना अविस्मरणीय ठरली. 🙏✨🤍

#SoulFamilyMarathi
#PournimaMeditation
#PyramidMeditation
#MeditationMarathi
#SpiritualJourney

1 month ago | [YT] | 4

Soul Family Marathi

🙏✨ काही दिवस व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण आत्म्याला एका सुंदर आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव मिळत होता.
अलंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन, इंद्रायणी नदीत दीपदान, देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीला भेट आणि अनेक दिव्य क्षण अनुभवले. ❤️
मन शांत झालं, आत्मा आनंदाने भरून गेला. 🌸🕊️
जय हरी विठ्ठल! 🙏

#SoulFamilyMarathi
#SantTukaramMaharaj
#SantDnyaneshwarMaharaj
#SpiritualJourney
#HariVitthal 🙏✨

1 month ago | [YT] | 6

Soul Family Marathi

काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात…
ती मनाने अनुभवायची असतात ✨🤍
Mumbai Pagoda मधील हे शांत क्षण
मनाला एक वेगळीच शांती देऊन गेले… 🕊️🌸
लवकरच नवीन videos घेऊन भेटू 💫

#Mumbai #Pagoda #SoulFamilyMarathi #Meditation #SpiritualJourney #PeacefulVibes

1 month ago | [YT] | 5

Soul Family Marathi

✨ Universe तुमच्यासाठी नेहमी काम करत असतं…
पण तुमचं Manifestation पूर्ण होण्याआधी,
Universe तुम्हाला त्या Result साठी तयार करत असतं. 💫🤍
म्हणून विचार, भावना आणि Energy नेहमी सकारात्मक ठेवा. 🌙✨


#SoulFamilyMarathi
#Manifestation
#SpiritualMarathi
#UniverseMessages
#PositiveEnergy

1 month ago | [YT] | 5

Soul Family Marathi

आज माझा वाढदिवस आहे, पण हा सोहळा या शरीरासाठी किंवा नावासाठी नाही, तर गेल्या अडीच वर्षांत मला गवसलेल्या आत्म्यासाठी आहे. पूर्वी मला इतरांच्या सदिच्छांमध्ये आनंद मिळायचा, पण आता मला समजले आहे की माझा खरा आधार माझ्या स्वतःच्या आत्म्यात आहे.

माझे गुरू, माझे आत्मपिता (पत्रीजी सर), यांनी मला असा मार्ग दाखवला, जिथे आयुष्य म्हणजे केवळ खाणे, पिणे आणि मरणे नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाला ओळखणे आहे. त्यांच्याशिवाय हे आयुष्य अपूर्ण राहिले असते. हा आत्मशोधाचा प्रवास हीच माझी खरी देणगी आहे. 🧘‍♀️✨

#soulfamilymarathi#spiritual#vlog

2 months ago | [YT] | 6

Soul Family Marathi

आज अचानक Ayush Master घरी आले 🎶✨
Flute meditation ने पूर्ण वातावरण शांत, सकारात्मक आणि ध्यानमय झालं 🕊️🌸
अशा soul connections शब्दांपेक्षा जास्त feel होतात 💫

खूप दिवसांनी भेट झाली…
पण तीच peaceful energy, तीच meditation vibes 🌿🎋

#SoulFamilyMarathi
#FluteMeditation
#MeditationMarathi
#SpiritualVibes
#PositiveEnergy 🌸

2 months ago | [YT] | 6