नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ,

मी मीरा मुंडे (Meera Munde)
Kirtis recipe & Vlog हा आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रियन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ तुम्ही येथे शिकू शकता.अगदी सोप्या भाषेत आणि अचुक प्रमाणासह रेसिपी तुम्हाला येथे शिकायला मिळेल.

स्वयंपाकात जर काही महत्त्वाच्या टिप्स असतील, किंवा उन्हाळी वाळवणातील रेसिपी असतील, किंवा दिवाळी फराळ असेल तर एकदम परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपीज चे हे किर्तीज रेसिपी हे आहे.
आणखी ही तुम्हाला नवनवीन प्रकारच्या रूचकर आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी, चॅनलला नक्की भेट द्या.विडीओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.

धन्यवाद


For business enquiries & Sponsorships email -
meeramunde788@gmail.com

www.facebook.com/share/1CZjRDf5RA/


Kirtis recipe

😱 पाण्यातले पोहे बनवण्याची ही नवी ट्रिक कोणालाही माहीत नाही कांदे पोहे बनवण्याची सोपी पद्धत
https://youtu.be/wHNmBi99SeE?si=oMI6b...

4 days ago | [YT] | 2

Kirtis recipe

किर्तीज मसाले ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर मॅसेज करा आणि WhatsApp Link ला फाॅलो करा 👇whatsapp.com/channel/0029VbD69xe59PwQT8WDUs39

5 days ago | [YT] | 14

Kirtis recipe

आज विठुरायाच्या चरणी माथा टेकवून मनाला एक वेगळीच शांतता मिळाली 🙏
Pandharpur मध्ये Shri Vitthal Rukmini Mandir येथे पांडुरंगाच्या दर्शनाचा सुंदर योग आला ❤️
“विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीचा सागर” अशी अविस्मरणीय अनुभूती मिळाली ✨🚩
#पांडुरंग #विठ्ठल #Pandurang #Vitthal #Pandharpur #विठूमाऊली #भक्ती #महाराष्ट्र #KirtisRecipe

1 week ago | [YT] | 62

Kirtis recipe

🍃🌸🙏शुभ सकाळ सर्वांना 🙏🌸🍃

3 weeks ago | [YT] | 36

Kirtis recipe

मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रिनवर नंबर आणि WhatsApp Link 👇 दिलेली आहे तेथून ऑर्डर करा
whatsapp.com/channel/0029VbD69xe59PwQT8WDUs39

3 weeks ago | [YT] | 14

Kirtis recipe

अधिकमास स्पेशल बिस्किटपेक्षाही खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सची शंकरपाळी, पिठात टाका फक्त हे एक सीक्रेट पदार्थ
https://youtu.be/1bjJeIX_fro?si=59j4y...

3 weeks ago | [YT] | 21

Kirtis recipe

रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
https://youtu.be/tQpjCNQRRHk?si=uY6Xr...

4 weeks ago | [YT] | 27

Kirtis recipe

रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇https://youtu.be/ykb_LGWScP4?si=NaXPn...

1 month ago | [YT] | 4

Kirtis recipe

ही रेसिपी कोणी कोणी पाहिली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा 😍https://youtu.be/MrVcQqpik9U?si=hJYLI...

1 month ago | [YT] | 34