नमस्कार मित्रांनो 🙏 आपले स्वागत आहे More Official यूट्यूब चॅनेलवर.
या चॅनेलवर तुम्हाला ,सोलर पंपविषयी माहिती, नवे सोलर पंप अपडेट्स आणि शेतीसंबंधी उपयुक्त माहिती पाहायला मिळेल. 🌱

आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे आणि त्यांची मदत करणे आहे.


👉 सोलर पंप व त्यासंबंधी नवी माहिती मिळवण्यासाठी
👉 शेतीविषयक महत्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी

आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.

📩 संपर्क करा: santoshmore0158@gmail.com

🙏 धन्यवाद
More farmer
Facebook www.facebook.com/share/197JtXfc5Z/
Instagram www.instagram.com/more_santosh_01?igsh=ZWZxaG94OG1…
Youtube. youtube.com/channel/UCxouPto87Ht5LQOGm7PoV7A



More Farmer

मित्रांनो, मी आज एक मोठं Challenge घेतलं आहे...
पुढील 3 महिन्यांच्या आत माझं YouTube Channel Monetize करायचंच! 🎯
हा प्रवास एकट्याचा नाही, तुमच्या प्रत्येक Support मुळेच हे स्वप्न पूर्ण होईल. ❤️
🙏 माझी एकच विनंती:
❤️ व्हिडिओ पूर्ण पाहा.
👍 Like करा.
💬 Comment करून तुमचं मत नक्की सांगा.
📤 शेअर करा.
🔔 आणि अजून Subscribe नसेल तर लगेच Subscribe करा.
तुमचा एक Subscribe माझं स्वप्न पूर्ण करू शकतो! 💯
चला, 3 महिन्यांत Monetization पूर्ण करून इतिहास घडवूया! 🚀❤️

5 days ago | [YT] | 0

More Farmer

आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आपल्या YouTube परिवाराने 850 Subscribers चा टप्पा पूर्ण केला आहे! 🎉
माझ्यावर विश्वास ठेवून चॅनेलला Subscribe करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. ❤️
तुमचा हा पाठिंबा असाच कायम राहू द्या. पुढेही शेती, सोलर पंप आणि उपयुक्त माहितीचे दर्जेदार व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन.
1000 Subscribers हे पुढचे लक्ष्य आहे. चला, तेही लवकर पूर्ण करूया! 🚀
धन्यवाद! 🙏❤️
– Santosh More Official

1 week ago | [YT] | 2

More Farmer

04/5/2026 शेतकरी मित्रांनो, आज मक्का बाजार भावात अनेक ठिकाणी चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. सध्याचा भाव ₹१७५० ते ₹१९५० प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे.

2 months ago | [YT] | 2

More Farmer

🎉 800 Subscribers पूरे हो गए! 🙏❤️
मेरे "More Farmer" परिवार के हर एक दोस्त को दिल से धन्यवाद 🙏🌱
आपके सपोर्ट की वजह से ही आज हमने 800 का पड़ाव पार किया 💪🔥
मैं आगे भी खेती से जुड़ी जानकारी, नई टेक्नोलॉजी और रियल लाइफ अनुभव आपके साथ शेयर करता रहूंगा 👍🚜
अभी बहुत आगे जाना है… आपका सपोर्ट ऐसे ही बना रहे ❤️
👉 वीडियो पसंद आए तो Like 👍 जरूर करें
👉 Channel को Subscribe करें 🔔
👉 Comment में अपना सुझाव जरूर दें ✍️
Next Target 🎯: 1000 Subscribers 💥
धन्यवाद 🙏
– More Farmer 🌿

3 months ago (edited) | [YT] | 1

More Farmer

🎉 777 Subscribers पूर्ण झाले! 🙏❤️
माझ्या "More Farmer" परिवारातील प्रत्येक मित्राला मनापासून धन्यवाद 🙏🌱
तुमच्या सपोर्टमुळेच आज आपण 777 चा टप्पा पार केला 💪🔥
शेती संबंधित माहिती, नवीन टेक्नॉलॉजी, आणि रिअल लाइफ अनुभव तुमच्यासोबत शेअर करत राहणार 👍🚜
अजून खूप पुढे जायचं आहे… तुमचा सपोर्ट असाच राहू द्या ❤️
👉 Video आवडला तर Like 👍 करा
👉 Channel Subscribe करा 🔔
👉 Comment मध्ये तुमचा सल्ला नक्की द्या ✍️
Next Target 🎯: 1000 Subscribers 💥
धन्यवाद 🙏
– More Farmer 🌿

3 months ago | [YT] | 0

More Farmer

मेरे सभी प्यारे Subscribers को नमस्कार 🙏
पिछले 2–3 महीनों से मेरे चैनल पर कोई वीडियो अपलोड नहीं हुआ, उसके लिए मैं दिल से माफी चाहता हूँ।
असल वजह यह है कि मेरे दादाजी अब हमारे बीच नहीं रहे 😔 उनके जाने के बाद मेरी मनःस्थिति ठीक नहीं थी, इसलिए मैं वीडियो बनाने पर ध्यान नहीं दे पाया।
लेकिन अब आप सभी के प्यार और सपोर्ट की वजह से मैं फिर से नई ऊर्जा के साथ वापस आ रहा हूँ 💪🔥
आज से हमारे चैनल पर नियमित वीडियो अपलोड होंगे।
कृपया कोई भी टेंशन मत लीजिए और अपना प्यार और विश्वास ऐसे ही बनाए रखिए 🙏
आपका सपोर्ट ही मेरी सबसे बड़ी ताकत है ❤️
धन्यवाद मेरे Farmer परिवार 🌾🚜
– आपका,
Santosh More

4 months ago | [YT] | 0

More Farmer

“शेतकरी मित्रांनो 🙏
More Farmer परिवार आज 666+ subscribers पूर्ण करत आहे 🚜🌱
हा आकडा नाही, हा तुमचा विश्वास आहे ❤️
प्रत्येक like, comment आणि share ने मला अजून मेहनत करण्याची ताकद दिली 💪
शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी खरी माहिती देत राहणं हेच माझं ध्येय आहे 🌾
असेच सोबत राहा, पुढचा टप्पा – 1000 subscribers 🔥
धन्यवाद More Farmer Family 🙏🚜”

6 months ago | [YT] | 2

More Farmer

"शेतकरी मित्रांनो 🙏
पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ❓

10 months ago | [YT] | 0

More Farmer

👉"🎉 500 सबस्क्राईबर पूर्ण झाले 🎉
माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आभार 🙏
तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं.
आता आपली पुढची वाटचाल – 1K सबस्क्राईबरकडे 🚀
सोबत राहा, शेयर करा, आणि वाढवा कुटुंब!"

10 months ago | [YT] | 2

More Farmer

जाहीर आवाहन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

मागेल त्याला सोलार पंप योजनेत आता मोठा दिलासा

22 तारखेपासून फक्त 7% कमी पेमेंट भरावे लागेल!

कारण जीएसटी कमी होणार आहे.🙏

10 months ago | [YT] | 4