The MakadVani Studio

MAKADVANI हा एक Spiritual Motivation YouTube Shorts Channel आहे,
जिथे Makad Baba आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडेल असं
सरळ, सोपं आणि खोल ज्ञान मराठी व हिंदीमध्ये सांगतो.
इथे तुम्हाला मिळेल:
✔ जीवन सत्य
✔ मनःशांती
✔ Overthinking उपाय
✔ पैसा vs सुख विचार
✔ प्रेरणादायक आध्यात्मिक संदेश

जर तुम्हाला शांत मन, स्पष्ट विचार आणि जीवनाचं खरं सत्य हवं असेल
तर MAKADVANI channel Subscribe करा 🙏
“शब्द कमी… अर्थ खोल”
– माकड बाबा 🐒📿


The MakadVani Studio

॥ श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी ॥ 🙏🌸✨
"अशक्य ही शक्य करतील स्वामी..."

2 months ago | [YT] | 10

The MakadVani Studio

स्वामी समर्थांच्या कोणत्या ओळीने तुम्हाला आज सर्वात जास्त धीर मिळतो?

तुमचे उत्तर नक्की सांगा आणि 'श्री स्वामी समर्थ' लिहायला विसरू नका! 🙏✨

3 months ago | [YT] | 5

The MakadVani Studio

"जिजाऊंच्या संस्कारातून घडले शिवबा, आणि शिवबांच्या धैर्याने उभे राहिले स्वराज्य! 🚩

#शिवजयंती२०२६

4 months ago | [YT] | 5

The MakadVani Studio

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..." 🚩
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, तरी डगमगू नका. कोणाचे वाईट चिंतू नका आणि कोणाबद्दल वाईट बोलू नका. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता, तेव्हा ब्रह्मांड तुमची साथ देतं.
आजचा नवीन व्हिडिओ पाहिला का? टेन्शन सोडण्याचा हा 'स्वामी मंत्र' नक्की पहा! 👇

youtube.com/shorts/RSw_iT0QH0...

तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेचा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये 'श्री स्वामी समर्थ' नक्की लिहा! 🙏

4 months ago (edited) | [YT] | 10

The MakadVani Studio

🙏 आजचा दिवस खास आहे…
१४८ वर्षांपूर्वी
करुणेचा सागर, भक्तांचा आधार
श्री गजानन महाराज प्रकट झाले 🌼
जर तुम्हीही महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर
👇 एक 🙏 इमोजी कमेंट करा
गण गण गणात बोते 🚩


#gajananmaharaj #prakatdin #shegaon #ganganaganatbote #bhakti #marathibhakti

4 months ago | [YT] | 9

The MakadVani Studio

​प्रश्न: "स्वामी समर्थांच्या नित्य सेवेत कोणत्या पोथीचे वाचन सर्वात महत्त्वाचे मानले जाते?"

4 months ago | [YT] | 3

The MakadVani Studio

“तू प्रयत्न करत राहा…
मी सगळं पाहतोय.”
— श्री स्वामी समर्थ 🙏
कधी कधी मन थकतं…
पण स्वामी आहेत,
आणि ते प्रत्येक प्रयत्न पाहत आहेत.
विश्वास टिकून असेल तर 🙏 लिहा

4 months ago | [YT] | 19

The MakadVani Studio

स्वामी समर्थ म्हणतात—
श्रद्धा ठेवा, बाकी मी पाहतो 🙏
हा संदेश मनाला लागला तर ❤️ करा

4 months ago | [YT] | 17

The MakadVani Studio

ती फक्त मुलगी नाही…
ती भविष्य घडवणारी शक्ती आहे 👧🔥

राष्ट्रीय बालिका दिन | Girl Child Day


youtube.com/shorts/BG1GDvQXjm...

4 months ago (edited) | [YT] | 4

The MakadVani Studio

माघी गणेश जयंती हा वर्षातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली दिवस आहे 🙏
आज योग्य मुहूर्तात केलेली प्रार्थना, जप आणि सेवा
👉 थेट गणपती बाप्पांपर्यंत पोहोचते 🔱
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त
✔️ आज काय करावे आणि काय टाळावे
✔️ अडथळे दूर करण्याचे सोपे उपाय
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा
आणि 🙏 गणपती बाप्पा मोरया कमेंट करा 🚩

youtube.com/shorts/Ha_l2Q17Jq...

4 months ago | [YT] | 4