धोरणांच्या जगातली गुंतागुंत उलगडून सोप्या शब्दात मांडणारे व्यासपीठ म्हणजे नीतीकट्टा
सरकार, अर्थव्यवस्था, समाज आणि नागरिक यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी इथे संवाद होतो.
नीतिकट्टा मध्ये आम्ही गोंधळापेक्षा स्पष्टता महत्त्वाची मानतो.
घटनांना केवळ प्रतिक्रिया देत नाही,
तर त्यांच्या पार्श्वभूमीचा शोध घेतो.
तथ्यांवर आधारित विश्लेषण,
विचारपूर्वक भूमिका,
आणि जे राष्ट्रहिताशी निगडित आहे त्याबद्दल प्रामाणिक चर्चा.
लोकशाही फक्त मतांच्या संख्येवर नाही,
तर समजुतीच्या खोलीवरही उभी असते.
— नीतिकट्टा —
विचारशील नागरिकांसाठी
विचारांची जबाबदारी स्वीकारणारं व्यासपीठ.
Sharp Insights | Bold Opinions | Real Conversations
राजकारण, गोष्टी पडद्यामागच्या व बरंच काही
हे सर्व जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
Niti Katta | नीती कट्टा
महापालिका निवडणुकांच्या प्रारुप प्रभागरचनेत भाजप मित्रपक्षांवर दबाव आणतंय का?
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
ओबीसी आरक्षणाबाबत मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी.
#localBodyelection #OBCreservation #CorporationElections #PMC #PoliticalMaharashtra #SupremeCourt
9 months ago | [YT] | 5
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
अमेरिकेकडून टॅरिफचा झटका! भारतावर २५% आयात शुल्क , भारतीय निर्यातीवर संकट!
#IndiaUSTrade #TariffWar #TrumpOnIndia #donaldtrump #tariff #narendramodi #trumpvsmodi #usa
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात , 4,800 कोटींचा स्कॅम?, 14 हजार पुरुष लाभार्थी!
#ladkibahin #लाडकीबहीणयोजना #घोटाळा #महिला_सशक्तीकरण #महाराष्ट्रराजकारण #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #maharashtrapolitics
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
ययाती नाईक भाजपमध्ये | नाईक घराण्यातली फूट आणि नवं राजकारण
#yayatinaik #indranilnaik #ajitpawar #devendrafadnavis #bjp #ncpajitpawar #pusad #vasantraonaik #sudhakarraonaik
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
1 ऑगस्टपासून UPI चे नवीन नियम लागू | बॅलन्स चेक, Autopay, मर्यादा काय आहेत?
#upi #UPIUpdates #NPCI #onlinemoney #payment #shopping #checkingaccount
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
महाराष्ट्र शासनाने 28 जुलै 2025 रोजी एक परिपत्रक जाहीर करून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर वावरताना कोणते नियम पाळावे लागतील, याबाबत नवी 'शिस्तनियमावली' जारी केली आहे.
#socialmedia #SocialMediaRules #GovtEmployees #govermentemployees #devendrafadnavis #maharashtragovernment
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
अखेर माणिकराव कोकाटेंचे 'डिमोशन', कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे!
#manikraokokate #dattatryabharne #ajitpawar
9 months ago | [YT] | 7
View 0 replies
Niti Katta | नीती कट्टा
मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; १७ वर्षांनंतर निकाल जाहीर
#Malegaon #MalegaonNews #MalegaonBlast #MalegaonVerdict
9 months ago (edited) | [YT] | 3
View 1 reply
Niti Katta | नीती कट्टा
सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मिडियाच्या वापरासाठी आचारसंहिता लागू!
#governmentemployee #socialmediause #devendrafadnavis
10 months ago | [YT] | 5
View 1 reply
Load more