माउली म्हणजेच विठूराया...माउली म्हणजेच मी....माउली म्हणजेच तुम्ही... माउली म्हणजेच हे लक्ष लक्ष पाऊले आणि माउली म्हणजेच सर्वकाही... नकळत डोळ्यातून अश्रू ओघळत होते....पायांनी अचानक ठेका घेतला होता...मुखातून आपसूक माउली माउली येत होते...आणि ह्याच दिंडीत मला... माउली शब्दाचा अर्थ उमगला... माउली शब्दाचा खरा अर्थ खरच माउली शोधण्यात आणि माउली म्हणजे काय हे समजून घेण्यातच आहे...
पुणे शहराच्या गजबजलेल्या ठिकाणाच्या मध्यस्थी असलेली एक सुंदर आणि निसर्गरम्य टेकड़ी म्हणजेच बाणेर - पाषाण टेकड़ी . एक अप्रतिम Documentary तुमच्या करीता घेऊन येत आहे उद्या सकाळी ११:०० वाजता तर बघायला विसरु नका आपल्या आवडत्या "काही गोष्टी मनातल्या" Youtube Channel वर :)
Rishikesh: An Adventurous Day of River Rafting 🛶 and Ganga Aarti 🙏
आज आहे केदारनाथ यात्रेचा दिवस दुसरा आणि आपण आहोत योग नगरी “ऋषिकेश” मध्ये 🧘
River Rafting Adventure : आजच्या दिवसात आपण करणार आहोत ऋषिकेश मधील adventure and thrilling, ऋषिकेश मधील आणि सगळ्यांची आवडती गंगा नदी मधील उसळणाऱ्या लाटांवरची River Rafting 🛶 चा थरार 🔥
Ganga Aarti : ह्या नंतर मनाला आणि डोळ्याला एक वेगळ्या प्रकारचे सुख आणि शांती देणारी त्रिवेणी घटावरील “गंगा आरती ” 😍 ही सगळी ऋषिकेश मधिल धम्माल आपण आज बघणार आहोत 😊✌️
तर हा vlog शेवटपर्यन्त बघा आणि आवडला तर like आणि Comment करा 🙏 शिव शंभो 😊
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर *आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे 🔔 बटणदेखील दाबा.* धन्यवाद!
सह्याद्री पर्वताच्या कुशीत दडलेला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे कुंभे धबधबा. अलीकडेच नावारूपास आलेला हा धबधबा ३०० फूट खोल दरीत कोसळतो. कुंभे धबधबा माणगाव जवळ असलेल्या मानगडाच्या वरच्या भागातून कोसळतो, कुंभेवाडी या गावावरून कुंभे धबधब्याला नाव पडलं.
कासव म्हटले की लहानपणी एकलेली ससा -कासवाच्या शर्यतीची गोष्ट ह्या पलीकडे आपल्या डोळ्यासमोर फारसे काही येत नाही. पण कासव महोत्सव म्हणजे काय ??? तर कासव महोत्सव म्हणजे कोकणातील अनेक किनाऱ्यावर अंडी घालायला येणाऱ्या Olive Ridley जातीच्या सागरी कासवांचा सवर्धन प्रकल्प अंड्यातून बाहेर पडणारी इवलीशी कसावपिल्ले समुद्राकडे मार्गक्रमण मनमोहन दॄश्य पाहण्यासाठी आम्ही आलोय गुहागर समुद्र किनाऱ्यावर आणि हां सुंदर असा कासव महोत्सव आपण आज बघणार आहोत ☺️
दिवेआगार हून आम्ही 🏍️निघालेलो ते म्हणजे श्रीवर्धन करीता श्रीवर्धन हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या एक तालुका आहे. सुंदर, सुरक्षित व लांब 🌊समुद्रकिनारा,सुरूची बने,निरव शांतता यामुळे आते प्रसन्न वाटते. श्रीवर्धन ला पेशव्यांची जन्मभुमि म्हणुन पण ओळखले जाते. व्लॉग आवडला तर like, करा आणि comment करा 😊
कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.
हया निसर्गरम्य आणि पहिल्या पावसाचा सुंदर Vlog बघुया ठीक संध्याकाळी 7:00PM वाजता @KahiGoshtiManatalya ♥️
KahiGoshtiManatalya
पुणे आणि बाप्पाचे आगमन 🙏
https://youtu.be/dawg50ucDgg?si=7g4QT...
1 year ago | [YT] | 18
View 0 replies
KahiGoshtiManatalya
माउली म्हणजे काय??
माउली म्हणजेच विठूराया...माउली म्हणजेच मी....माउली म्हणजेच तुम्ही... माउली म्हणजेच हे लक्ष लक्ष पाऊले आणि माउली म्हणजेच सर्वकाही...
नकळत डोळ्यातून अश्रू ओघळत होते....पायांनी अचानक ठेका घेतला होता...मुखातून आपसूक माउली माउली येत होते...आणि ह्याच दिंडीत मला... माउली शब्दाचा अर्थ उमगला...
माउली शब्दाचा खरा अर्थ खरच माउली शोधण्यात आणि माउली म्हणजे काय हे समजून घेण्यातच आहे...
#wari #pandharpur #vithumauli #2024
1 year ago | [YT] | 13
View 0 replies
KahiGoshtiManatalya
पुणे शहराच्या गजबजलेल्या ठिकाणाच्या मध्यस्थी असलेली एक सुंदर आणि निसर्गरम्य टेकड़ी म्हणजेच बाणेर - पाषाण टेकड़ी . एक अप्रतिम Documentary तुमच्या करीता घेऊन येत आहे उद्या सकाळी ११:०० वाजता तर बघायला विसरु नका आपल्या आवडत्या "काही गोष्टी मनातल्या" Youtube Channel वर :)
2 years ago (edited) | [YT] | 37
View 2 replies
KahiGoshtiManatalya
https://youtu.be/KjVoIU3hSXg?si=W5QRz...
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
KahiGoshtiManatalya
https://youtu.be/xSHv6vn3sNY?si=YW2c2...
केदारनाथ यात्रा 2023 | Day 2 |
Rishikesh: An Adventurous Day of River Rafting 🛶 and Ganga Aarti 🙏
आज आहे केदारनाथ यात्रेचा दिवस दुसरा आणि आपण आहोत योग नगरी “ऋषिकेश” मध्ये 🧘
River Rafting Adventure : आजच्या दिवसात आपण करणार आहोत ऋषिकेश मधील adventure and thrilling, ऋषिकेश मधील आणि सगळ्यांची आवडती गंगा नदी मधील उसळणाऱ्या लाटांवरची River Rafting 🛶 चा थरार 🔥
Ganga Aarti : ह्या नंतर मनाला आणि डोळ्याला एक वेगळ्या प्रकारचे सुख आणि शांती देणारी त्रिवेणी घटावरील “गंगा आरती ” 😍
ही सगळी ऋषिकेश मधिल धम्माल आपण आज बघणार आहोत 😊✌️
तर हा vlog शेवटपर्यन्त बघा आणि आवडला तर like आणि Comment करा 🙏 शिव शंभो 😊
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर *आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे 🔔 बटणदेखील दाबा.*
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
Instagram Page - www.instagram.com/invites/contact/?i=5zhvej7qzwz2&…
Facebook Page - www.facebook.com/profile.php?id=61550938268362&mib…
Whats App Channel - whatsapp.com/channel/0029Va9iDnk60eBev36MAj32
#rishikesh
#uttarakhand
2 years ago | [YT] | 5
View 2 replies
KahiGoshtiManatalya
https://youtu.be/30qhwJOcOto?si=7t40O...
कुंभे धबधबा 🌳
सह्याद्री पर्वताच्या कुशीत दडलेला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे कुंभे धबधबा. अलीकडेच नावारूपास आलेला हा धबधबा ३०० फूट खोल दरीत कोसळतो. कुंभे धबधबा माणगाव जवळ असलेल्या मानगडाच्या वरच्या भागातून कोसळतो, कुंभेवाडी या गावावरून कुंभे धबधब्याला नाव पडलं.
नक्कीच बघा आणि आवडला तर comment करा 😊
Instagram Page - www.instagram.com/kahi_goshti_manatalya/
2 years ago | [YT] | 10
View 2 replies
KahiGoshtiManatalya
The Most Beautiful Ghoradeshwar Temple | Caves ⛰️ उदया सकाळी 11:00 वाजता @kahigoshtimanatalya
2 years ago | [YT] | 12
View 2 replies
KahiGoshtiManatalya
समुद्र किनारी कासवांची जत्रा! 🐢
नमस्कार मंडळी 🙏
कासव म्हटले की लहानपणी एकलेली ससा -कासवाच्या शर्यतीची गोष्ट ह्या पलीकडे आपल्या डोळ्यासमोर फारसे काही येत नाही.
पण कासव महोत्सव म्हणजे काय ???
तर कासव महोत्सव म्हणजे कोकणातील अनेक किनाऱ्यावर अंडी घालायला येणाऱ्या Olive Ridley जातीच्या सागरी कासवांचा सवर्धन प्रकल्प
अंड्यातून बाहेर पडणारी इवलीशी कसावपिल्ले समुद्राकडे मार्गक्रमण मनमोहन दॄश्य पाहण्यासाठी आम्ही आलोय गुहागर समुद्र किनाऱ्यावर आणि हां सुंदर असा कासव महोत्सव आपण आज बघणार आहोत ☺️
नक्कीच बघा आणि आवडला तर comment करा 😊
Instagram Page - www.instagram.com/kahi_goshti_manatalya/
#post
#sea
#short
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
KahiGoshtiManatalya
https://youtu.be/7nKaYIOBkL4
नमस्कार मंडळी ,
दिवेआगार हून आम्ही 🏍️निघालेलो ते म्हणजे श्रीवर्धन करीता श्रीवर्धन हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या एक तालुका आहे. सुंदर, सुरक्षित व लांब 🌊समुद्रकिनारा,सुरूची बने,निरव शांतता यामुळे आते प्रसन्न वाटते.
श्रीवर्धन ला पेशव्यांची जन्मभुमि म्हणुन पण ओळखले जाते.
व्लॉग आवडला तर like, करा आणि comment करा 😊
#short #explore
2 years ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
KahiGoshtiManatalya
कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.
हया निसर्गरम्य आणि पहिल्या पावसाचा सुंदर Vlog बघुया ठीक संध्याकाळी 7:00PM वाजता @KahiGoshtiManatalya ♥️
2 years ago | [YT] | 9
View 0 replies
Load more