GutTalk India हे डॉ. संदीप सबनीस (MS, DrNB - Surgical Gastroenterology, FACS) यांचे मराठीतून पचनसंस्थेच्या आरोग्याची विश्वासार्ह माहिती देणारे चॅनेल आहे. डॉ. सबनीस हे नाशिक येथील Ashoka Medicover Hospital मध्ये Minimal Access व Digestive Surgery विभागाचे संचालक आहेत.
पचनाचे आजार सोप्या मराठीत समजावून सांगणे, जेणेकरून योग्य वैद्यकीय माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल — हाच GutTalk चा उद्देश आहे. (वैद्यकीय संज्ञांसाठीच इंग्रजी शब्द वापरले आहेत.)
या चॅनेलवर तुम्हाला माहिती मिळेल:

ॲसिडिटी व ॲसिड रिफ्लक्स
गॅस, पोट फुगणे व अपचन
पित्ताशयातील खडे व पित्ताशयाचे आजार
हर्निया व पोटाचे विकार
फॅटी लिव्हर व चयापचय आरोग्य
मोठ्या आतड्याचा व पोटाचा कॅन्सर — जनजागृती
लठ्ठपणा व वजनाशी संबंधित आरोग्य
निरोगी पचनासाठी आहार व जीवनशैली

ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय नाही.
अपॉइंटमेंट व सल्ल्यासाठी (नाशिक) — Crescent Care:
📞 / WhatsApp: 7387387465
📞 7387387465 / 8668685064
पचनाच्या आरोग्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आजच Subscribe करा.


GutTalk India

नमस्कार 🙏
GutTalk India परिवारात तुमचं मनापासून स्वागत!

तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती आम्ही सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो.
आता पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त पाहायला आवडतील ते आम्हाला जरूर सांगा 👇

GutTalk India वर पुढे तुम्हाला काय पाहायला आवडेल?


तुमचं मत आम्हाला पुढील व्हिडिओ ठरवण्यासाठी खूप मदत करेल.
धन्यवाद 🙏

खालील पोल मधे मत नोंदवा

1 month ago | [YT] | 7