Shri Mahalakshami Kitchen

नमस्कार मित्रहो,
श्री. महालक्ष्मी कीचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या चॅनल वर आपण पारंपरिक व घरगुती रेसिपीज शिकणार आहोत. यामध्ये अगदी कोशिंबीर पासून ते पुरणपोळी, पोळी, सांजा अशा नावाजलेल्या मराठमोळ्या अणि इतर प्रकारच्या रेसिपीजचा आस्वाद तुम्हाला या चॅनल वर घेता येणार आहे. आपल्या सर्वांचा पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहित करणार आहे. त्यामुळे या चॅनलला नक्की Subscribe करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेत रहा.
धन्यवाद ...🙏
Like, Share आणि Subscribe👍

Contact and sponsorship e-mail id - 💌 priyav9294@gmail.com


Shri Mahalakshami Kitchen

Guess the recipe❗

2 weeks ago | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

श्री नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🪷

1 month ago | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

माझ्या सर्व YouTube फॅमिलीला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

2 months ago | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

WINNERS✌️✌️🎉🎉

2 months ago | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

पातळ पीठ तेलात तळुन, चाचणीत बुडवून तयार केलेला हा पदार्थ सहसा नारंगी रंगाचा असतो ओळखा पाहू हा पदार्थ कोणता❓

2 months ago | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

महाराष्ट्रातील कोणता पारंपरिक गोड-तिखट नाश्ता बेसन पिठापासून बनवला जातो आणि त्यात खोबरे, खसखस व तीळ यांचे सारण असते?

3 months ago | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

पाहायला विसरू नका दह्याचे पिठले रेसिपी 🙏🙏

3 months ago | [YT] | 1

Shri Mahalakshami Kitchen

पाहायला विसरू नका शिरा रेसिपी 👇👇👇

1 year ago (edited) | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

कद्दू भात रेसिपी पाहायला विसरू नका 🙏🙏

1 year ago (edited) | [YT] | 0

Shri Mahalakshami Kitchen

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺🌺

1 year ago | [YT] | 1