आमचं कुटुंब Vlogs - कुटुंबासोबतच्या खास आठवणी!
नमस्कार! "आमचं कुटुंब Vlogs" चॅनेलवर तुमचं स्वागत आहे! आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातील खास क्षण, कौटुंबिक सण-उत्सव, प्रवास अनुभव, शेतीशी संबंधित कामे, पारंपरिक पदार्थांच्या रेसिपी आणि अजून खूप काही तुमच्यासोबत शेअर करतो. आमच्या कुटुंबाचा हा प्रेमळ आणि हलकाफुलका प्रवास अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉन दाबा!
✔ काय पाहायला मिळेल?
कुटुंबासोबतचा दैनंदिन आनंद
पारंपरिक आणि नव्या पद्धतीच्या रेसिपी
गावाकडची शेती आणि निसर्गरम्य दृश्ये
सण, उत्सव आणि विशेष क्षण
प्रवास व्लॉग आणि अनुभव
पाहत रहा आमचे विदर्भातील गावाकडचे जीवन vlog gavakadche vlogs खेड्यातील जीवनशैली Marathi Village vlog विदर्भाची शेतकरी व्यथा former daily routine Marathi family Village vlog
आमच्या कुटुंबाचा एक भाग बना आणि सोबत या! ❤️ 📌 आमचा Facebook Page:
facebook.com/Amachakutumbavlogs
📌 आमचा YouTube Channel – Uttam Mohitkar Vlogs
व्हिडिओ आवडल्यास Like, Comment आणि Share करायला विसरू नका ❤️
आमचं कुटुंब vlogs
शेतकरी जीवनशैली खालील लिंक वर पाहू शकता. https://youtu.be/os_YLlNlWg4?si=-MDv4...
3 days ago (edited) | [YT] | 16
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
रात्रीचा स्वयंपाक चाललाय चुलीवर कोण कोण असा चुलीवर स्वयंपाक बनवते सांगा?
2 weeks ago | [YT] | 39
View 1 reply
आमचं कुटुंब vlogs
https://youtu.be/DQisKVYEd0Q हा व्हिडिओ इथे क्लिक करून पाहू शकता. आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक hype कमेंट शेअर करा. आज सुद्धा 12:00 वाजता एक भन्नाट व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा पहा.
3 weeks ago (edited) | [YT] | 36
View 2 replies
आमचं कुटुंब vlogs
आज दुपारी 3 वाजता आपल्याच नवीन @uttamsumitramarathivlogs चैनल वर हा मोठा व्हिडिओ नक्की बघा, आवडल्यास लाईक Hype शेअर आणि सबस्क्राईब करा.
1 month ago | [YT] | 34
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
😲 आजही गावात चुलीवर असा स्वयंपाक होतो!
पाहून तुम्हालाही भूक लागेल 😋 तुम्हाला आवडते का?
👇👇 पूर्ण व्हिडिओ इथे
👉 https://youtu.be/wCPIR1GLHZk आणि @uttamsumitramarathivlogs चॅनल सबस्क्राईब करा.
1 month ago | [YT] | 39
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
राम राम मंडळी! 🙏 शेतात नुसता चहा बनवायचा म्हटला तरी किती राडा होऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? 😅 असंच आमच्या बाबतीत झालंय आमचं नवीन चैनल @uttamsumitramarathivlogs वर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आमची कशी फजिती झाली!
🐐 शेळीच्या पिल्लाने बापूच्या टिफिनवर मारलेला डल्ला...
🐝 आग्या मोहोळामुळे उडालेली तारांबळ आणि चहाचं बदललेलं ठिकाण...
🔥 चुलीसाठी ओलं सरपण...
आणि या सगळ्या गोंधळात सुमित्राने सांगितलेली आजीची भन्नाट जुनी गंमत! 😂
खात्रीने सांगतो, हा व्हिडिओ पाहून तुम्ही खळखळून हसाल आणि तुम्हाला तुमच्या गावच्या आठवणी नक्की येतील!
⏰ नवीन व्हिडिओ आज दुपारी बरोबर १२:०० वाजता आपल्या चॅनलवर येत आहे.
नक्की बघा, लाईक करा आणि हो... व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका! आपली माणसं, आपला गाव! ❤️🌾☕
#गावाकडचेजीवन #VidarbhaVlog #VillageLife #MarathiVlog #FarmingLife #शेतातलाचहा #GavakadcheVlog
1 month ago | [YT] | 29
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
सुमित्रा पापड बनवत होती अन् मध्येच वडाची पानं संपली! 🍃 मग माझी झाली धावपळ | Village Life Vlog https://youtu.be/5Wu3og4hfYM या लिंकवर हा व्हिडिओ पाहू शकता. आपल्या नवीन चॅनल ला अवश्य सबस्क्राईब लाईक हाइप कमेंट शेअर करा.
1 month ago | [YT] | 33
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
https://youtu.be/CEFedob4bJg या लिंकवर हा व्हिडिओ पाहू शकता @uttamsumitramarathivlogs सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन दाबून ठेवा
2 months ago (edited) | [YT] | 11
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
विजय खंडारे यांनी मला बॅज दिला धन्यवाद!
2 months ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
आमचं कुटुंब vlogs
हा व्हिडिओ पाहिला नसेल तर https://youtu.be/HIWl5NSFEUY येथे पाहू शकता
2 months ago | [YT] | 14
View 0 replies
Load more