Hirave Shivar / हिरवं शिवार

शेती संबंधी माहिती देणारे 1 नं YouTube चॅनल....
आपल्या चॅनल वर शेती संबंधी योजना, शासकीय योजना, अनुदान, खते, बियाणे, मशागत, शेतकऱ्यांची यशोगाथा, शेती पूरक जोडधंदे या विषयी माहिती मिळेल.


Hirave Shivar / हिरवं शिवार

सर्व शेतकरी व उद्योजक मित्रांना हिरवं शिवार परिवाराकडून दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...

2 years ago | [YT] | 4

Hirave Shivar / हिरवं शिवार

शेतकऱ्यांसाठी खुप फायद्याची योजना आहे एक वेळ नक्की पाहा.

2 years ago | [YT] | 3