मराठा लग्न अक्षदा | Maratha Lagna Akshada
🙏 आपले स्वागत आहे! 🙏
"मराठा लग्न अक्षदा" या चॅनेलवर आपणास मराठा समाजातील विवाह जुळवणीसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती, नवीन जोडप्यांसाठी मार्गदर्शन, विवाह सोहळ्याचे सुंदर क्षण, तसेच लग्नाच्या परंपरा आणि संस्कृतीबद्दल अद्भुत व्हिडिओ पाहायला मिळतील.
🔸 मुख्य विषय:
✅ मराठा विवाह जुळवणी
✅ वर-वधू माहिती
✅ विवाह परंपरा आणि रीतीरिवाज
✅ लग्नसोहळ्याचे सुंदर क्षण
✅ वैवाहिक जीवनासाठी टिप्स
✨ आपल्या योग्य जोडीदाराच्या शोधात आहात?
आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि नवीन अपडेट्ससाठी 🔔 Bell Icon दाबा!
📩 संपर्कासाठी: खाली पहा
#मराठालग्न #विवाहजुळवणी #MarathaMarriage #MarathaLagna #WeddingVibes
clusterfind
#clusterfind
clusterfarming
#lagnaakshada
lagnaakshada@gmail.com
#clusterfarming
cluster find
@clusterfind
@lagnaakshada
Thank you!
ezonepan@gmail.com
मराठा लग्न अक्षदा1
जय जिजाऊ!
लग्न ठरवताना आजकाल प्रत्येक कुटुंबासमोर हा खूप मोठा पेच असतो. एका बाजूला मुलाचे/मुलीचे शिक्षण, उत्तम स्वभाव आणि चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी (संस्कार) असते, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक सुबत्ता म्हणजेच स्वतःचा फ्लॅट, गाडी, बंगला आणि श्रीमंती असते.
आजच्या बदलत्या काळात तुमच्या मते नक्की जास्त महत्त्वाचे काय आहे? तुमचे मत पोलद्वारे नक्की नोंदवा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सविस्तर मांडा.
1 week ago | [YT] | 8
View 1 reply
मराठा लग्न अक्षदा1
1 week ago | [YT] | 26
View 0 replies
मराठा लग्न अक्षदा1
*लग्नात स्टेजवर मान कुणाला मिळतो?*
*ज्यांचा त्या लग्नाशी काहीही संबंध नसतो…*
*आणि मागे उभा असतो एकाकी माणूस —*
*ज्याने दोन कुटुंबं जोडली, विश्वास जुळवला, संसार घडवणारा मध्यस्थी*
पण त्याला कोणीच विचारत नाही!
हे योग्य आहे का?
*मराठा लग्न अक्षदाने ५ वर्षांपूर्वीच*
“*मध्यस्थी सत्कार” ही संकल्पना सुरू केली…*
*आणि स्वतःच्या घरच्या लग्नात, कुणाचंही नाव न घेता*
*मध्यस्थीचा भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करून दाखवला.*
फक्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा
हा बदल आपण सगळे मिळून करू शकतो का?
👉 *पुढच्या लग्नात मध्यस्थीचा सन्मान करण्यासाठी आपण काय करू शकतो?*
तुमचं मत जरूर सांगा!
*विवाहसाठी एकमेकांचे मध्यस्थी बना व पुण्य मिळवा*
app.lagnaakshada.com
2 weeks ago | [YT] | 19
View 1 reply
मराठा लग्न अक्षदा1
1 month ago | [YT] | 19
View 2 replies
मराठा लग्न अक्षदा1
लग्न समस्या गंभीर बनली विधवा ,घटस्फोटीत मुलीसोबत लग्न करायला तुम्ही तयार व्हाल ?
2 months ago | [YT] | 23
View 7 replies
मराठा लग्न अक्षदा1
लग्न जुळत नाहीत हा विषय आता चावून चावून चोथा झाला.. पण लग्न जुळण्यासाठी आपण एकमेकांना काय मदत करू शकतो? तुमच्याकडे काही टिप्स असतील तर नक्की कळवा : स्वाती पाटील
2 months ago | [YT] | 40
View 6 replies
मराठा लग्न अक्षदा1
खरंच सांगा पाव्हण तुम्हाला काय वाटते ?
2 months ago | [YT] | 24
View 0 replies
मराठा लग्न अक्षदा1
योग्य वयात लग्न करण्याऐवजी लग्नाचं वय वाढते आहे
2 months ago | [YT] | 11
View 0 replies
मराठा लग्न अक्षदा1
सध्याचा विवाह कार्यातील हळद लावण्याची प्रथा आपले मत
2 months ago | [YT] | 10
View 2 replies
Load more