ट्रॅव्हल भिडू हे एक यूट्यूब चॅनल आहे, जिथे आम्ही मराठी/हिंदी भाषांमध्ये प्रवासाचे व्हिडिओ दाखवतो. येथे आम्ही सर्वोत्तम पिकनिक स्थळे (ज्यामध्ये धबधबे, तलाव आणि धरणे, थंड हवेची ठिकाणे, रिसॉर्ट्स, फार्म हाऊस यांचा समावेश आहे), किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, सामाजिक कार्यक्रम, परंपरा आणि प्रवासादरम्यान मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ यांसारख्या ठिकाणांना भेटी देतो. आमचा मुख्य उद्देश कमी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचा शोध घेणे हा आहे. आम्ही मार्गांबद्दल आणि खाण्याच्या ठिकाणांबद्दल सर्वोत्तम माहिती देतो. मला प्राचीन दगडी मंदिरांची खूप आवड आहे आणि अलीकडेच कोकणात सापडलेल्या कातळशिल्पात मला विशेष रुची आहे. तर चला, आमच्यासोबत या आणि या सुंदर ठिकाणांना भेट द्या.

Travel Bhidu is a YouTube channel in which we show travel videos in the Marathi/Hindi languages. Here we cover the Best picnic spots which includes (Waterfalls, Lakes n Dams, Hill Stations, Resorts, Farm Houses), Forts, Temples, Historical Places, Social Events, Traditions, Local Food you get during the trip.


Travel Bhidu

उद्यापासून ट्रॅव्हल भिडू घेऊन येत आहे......
पंढरपूर वारी २०२४ चे भाग...
पंढरपूर वारी प्रवास भाग १ ला
उद्या शनिवार दि. २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ६.०० वा.
भांडुप ते वेळापूर

1 year ago (edited) | [YT] | 6

Travel Bhidu

ऑफलाईन गुगल मॅप कसा सेव्ह किंवा डाऊनलोड करायचा?

How to Save or Download Offline Google Maps?

https://youtu.be/2iuKz7WrhiQ

हा व्हिडीओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनेल ट्रॅव्हल भिडू वर जा.

To watch this video go to you tube channel Travel Bhidu.

2 years ago (edited) | [YT] | 1

Travel Bhidu

गुगल मॅप मध्ये रूट कसे बनवायचे? How to create a Route in Google Map?

https://youtu.be/JHBrpN4nHkI

हा व्हिडिओ मराठीत पाहण्यासाठी कृपया माझ्या ट्रॅव्हल भिडू या चॅनेल वर जा. इतर 10 भाषांमधील उपशीर्षकांसह.
In subtitles with other 10 Languages.

2 years ago (edited) | [YT] | 1

Travel Bhidu

Watch Chatrapati Shivaji Maharaj's Fort Miniature on this channel.

2 years ago | [YT] | 0

Travel Bhidu

Bhavli Waterfall, Igatpuri.

3 years ago | [YT] | 0

Travel Bhidu

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम।। जय हरी विठ्ठल ।।

3 years ago | [YT] | 9

Travel Bhidu

एकदा तरी पायी अनुभवावी ।। पंढरीची वारी ।।लवरकरच घेऊन येत आहे पंढरीची वारी.

3 years ago | [YT] | 15

Travel Bhidu

२ आणि ३ जुलै, चला वारीला 🚩।। जय हरी विठ्ठल ।। 🚩

3 years ago | [YT] | 11

Travel Bhidu

Panvel Bypass Road Nerul to Palaspe published on 21st May and Panvel Bypass Road from Palaspe to Nerul coming on 15th June 2022.
Please do watch the videos while driving to & fro Kokan to avoid heavy trafffic in Kalamboli-Kamothe-Kharghar.
It's a driving pleasure on this road. Must Try Road.

3 years ago | [YT] | 4

Travel Bhidu

Coming Tomorrow!!....Janjira Fort!!

Videos in Upcoming Week....Korlai Fort!!.....and.....Revdanda Fort!!

3 years ago | [YT] | 3