एक ध्येय ठरवून त्यासाठीच जगणारे त्यांच्याच नव्हे तर इतरांच्याही जगण्याला अर्थ देतात. अशांच्या यादीत पराग वेदक यांचं नाव नेहमीच वरच्या क्रमांकावर असेल. मराठी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेच्या संवर्धनाचं ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवलेला एक सच्चा कार्यकर्ता पराग वेदक यांना गिरगावातील स्वागतयात्रेचा जनक म्हणूनही ओळखलं जातं. समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या वेदक यांनी मराठी जनमानसाच्या हिताचं कार्य नेहमीच निःस्वार्थपणे केलं. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचेही पराग वेदक संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सिनेटचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच कार्यकर्ते म्हणूनही ते सुपरिचित होते. तेव्हापासून आम्हा दोघांमध्ये तयार झालेलं मैत्रीचं नातं कायम राहिलं. एक जवळचा मित्र म्हणून पराग नेहमीच लक्षातही राहील. त्यांच्या जाण्याचं वृत्त मनाला चटका लावणारं आहे. दुर्धर आधारावर मात करून पराग वेदक त्यांचं कार्य अधिक जोमानं पुढे नेतील, असं वाटत होतं. पण, नियतीच्या मनात वेगळंच होतं. त्यांच्या अकाली जाण्यामुळे संवेदनशील व्यक्ती असलेला समाजसेवक आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनातला एक महत्त्वाचा, खंदा दुवाही निखळला आहे. परागजी, तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल. या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर वेदक कुटुंबीयांना देवो हीच प्रार्थना.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापूर येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत, गोकुळची निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' या नावाने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महायुतीची ताकद, समन्वय आणि विकासाचा दृष्टिकोन याच्या बळावर ही निवडणूक यशस्वीपणे लढवू, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम तसेच महायुतीचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नेहमीच्या शासकीय आणि राजकीय व्यस्ततेतून वेळ काढत, आज कोथरुडमध्ये 'नाट्यतीर्थ फाऊंडेशन'च्या समर कॅम्पला मी सदिच्छा भेट दिली. मंत्रिपदाचा राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट मुलांमध्ये मिसळून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी चिमुकली शिवन्या बुचके हिने 'आई' या विषयावर सादर केलेली नाट्यकृती आणि तिचा निरागस अभिनय पाहून खरोखरच भारावून गेलो. तिच्या या कौशल्याला शाबासकीची थाप आणि छोटीशी भेट देऊन प्रोत्साहित केले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल-टीव्हीच्या आभासी दुनियेपासून दूर राहत, अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या या सर्व बालदोस्तांचे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या संस्थेचे मनापासून कौतुक केले. लहानग्यांच्या विश्वात व्यतीत केलेले हे निखळ आणि आनंदाचे क्षण माझ्या सदैव स्मरणात राहतील.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) संदर्भात मोठा निर्णय!
आपल्या राज्यातील कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (NEP-2020) योग्य प्रकारे लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष 'Task Force' (विशेष समिती) तयार केली आहे.
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर हे या समितीचे अध्यक्ष असतील. शिक्षण पद्धतीत होणारे बदल आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम ही समिती करेल.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या (MahaSARC) अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, संशोधनाभिमुख आणि जागतिक दर्जाचे करण्याच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आधुनिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘ज्ञानाधारित भारत’ या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या ध्येयाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
१२ वर्षांत मोदी सरकारमुळे शेतकरी सन्मान आणि समृद्धी!
किसान सन्मान निधी, पीक विमा, बीज ते बाजार धोरण, ड्रोन तंत्रज्ञान आणि e-NAM सारख्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे देशातील शेती अधिक शाश्वत, फायदेशीर आणि आधुनिक बनली आहे. या योजनांच्या माध्यमातून बळीराजाचे उत्पन्न वाढवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम केले आहे.
शेतकऱ्यांचे जीवन बदलून त्यांचा सन्मान वाढवल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनःपूर्वक आभार! 🙏
प्रखर राष्ट्रभक्ती, अद्वितीय बुद्धिमत्ता आणि अखंड स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेले क्रांतिवीर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज कोथरूड येथील माझ्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सदैव मार्गदर्शक राहतील.
Chandrakant Patil
निर्णय महायुती सरकारचे, जनतेच्या हिताचे !
आज दिनांक २ जून २०२६ रोजी झालेले मंत्रिमंडळ निर्णय.
#मंत्रिमंडळ_निर्णय
#महाराष्ट्र_शासन
#maharashtra
8 hours ago | [YT] | 10
View 0 replies
Chandrakant Patil
असामान्य हिरा हरपला!
एक ध्येय ठरवून त्यासाठीच जगणारे त्यांच्याच नव्हे तर इतरांच्याही जगण्याला अर्थ देतात. अशांच्या यादीत पराग वेदक यांचं नाव नेहमीच वरच्या क्रमांकावर असेल. मराठी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेच्या संवर्धनाचं ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवलेला एक सच्चा कार्यकर्ता पराग वेदक यांना गिरगावातील स्वागतयात्रेचा जनक म्हणूनही ओळखलं जातं. समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या वेदक यांनी मराठी जनमानसाच्या हिताचं कार्य नेहमीच निःस्वार्थपणे केलं.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचेही पराग वेदक संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सिनेटचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच कार्यकर्ते म्हणूनही ते सुपरिचित होते. तेव्हापासून आम्हा दोघांमध्ये तयार झालेलं मैत्रीचं नातं कायम राहिलं. एक जवळचा मित्र म्हणून पराग नेहमीच लक्षातही राहील.
त्यांच्या जाण्याचं वृत्त मनाला चटका लावणारं आहे. दुर्धर आधारावर मात करून पराग वेदक त्यांचं कार्य अधिक जोमानं पुढे नेतील, असं वाटत होतं. पण, नियतीच्या मनात वेगळंच होतं.
त्यांच्या अकाली जाण्यामुळे संवेदनशील व्यक्ती असलेला समाजसेवक आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनातला एक महत्त्वाचा, खंदा दुवाही निखळला आहे.
परागजी, तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल. या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर वेदक कुटुंबीयांना देवो हीच प्रार्थना.
ॐ शांती!
@mahaabvp
1 day ago | [YT] | 7
View 0 replies
Chandrakant Patil
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापूर येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत, गोकुळची निवडणूक महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' या नावाने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महायुतीची ताकद, समन्वय आणि विकासाचा दृष्टिकोन याच्या बळावर ही निवडणूक यशस्वीपणे लढवू, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम तसेच महायुतीचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
📍३० मे २०२६ | कोल्हापूर
#ChhatrapatiShahuShikitariVikasAghadi #Mahayuti #कोल्हापूर
3 days ago | [YT] | 5
View 0 replies
Chandrakant Patil
राजकारणाच्या पलीकडचे आनंदाचे क्षण..!
नेहमीच्या शासकीय आणि राजकीय व्यस्ततेतून वेळ काढत, आज कोथरुडमध्ये 'नाट्यतीर्थ फाऊंडेशन'च्या समर कॅम्पला मी सदिच्छा भेट दिली. मंत्रिपदाचा राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट मुलांमध्ये मिसळून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी चिमुकली शिवन्या बुचके हिने 'आई' या विषयावर सादर केलेली नाट्यकृती आणि तिचा निरागस अभिनय पाहून खरोखरच भारावून गेलो. तिच्या या कौशल्याला शाबासकीची थाप आणि छोटीशी भेट देऊन प्रोत्साहित केले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल-टीव्हीच्या आभासी दुनियेपासून दूर राहत, अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या या सर्व बालदोस्तांचे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या संस्थेचे मनापासून कौतुक केले. लहानग्यांच्या विश्वात व्यतीत केलेले हे निखळ आणि आनंदाचे क्षण माझ्या सदैव स्मरणात राहतील.
📍२९ मे २०२६ | कोथरूड
#Kothrud #Pune #BalKalaKar #SummerCamp #NatyaTeerthFoundation
4 days ago | [YT] | 14
View 0 replies
Chandrakant Patil
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) संदर्भात मोठा निर्णय!
आपल्या राज्यातील कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (NEP-2020) योग्य प्रकारे लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष 'Task Force' (विशेष समिती) तयार केली आहे.
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर हे या समितीचे अध्यक्ष असतील. शिक्षण पद्धतीत होणारे बदल आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम ही समिती करेल.
#NEP2020 #Maharashtra #EducationUpdate
4 days ago | [YT] | 4
View 0 replies
Chandrakant Patil
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या (MahaSARC) अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, संशोधनाभिमुख आणि जागतिक दर्जाचे करण्याच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आधुनिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘ज्ञानाधारित भारत’ या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या ध्येयाला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
#MahaSARC #HigherEducation #Research #Maharashtra #EducationReforms
4 days ago | [YT] | 4
View 0 replies
Chandrakant Patil
१२ वर्षांत मोदी सरकारमुळे शेतकरी सन्मान आणि समृद्धी!
किसान सन्मान निधी, पीक विमा, बीज ते बाजार धोरण, ड्रोन तंत्रज्ञान आणि e-NAM सारख्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे देशातील शेती अधिक शाश्वत, फायदेशीर आणि आधुनिक बनली आहे. या योजनांच्या माध्यमातून बळीराजाचे उत्पन्न वाढवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम केले आहे.
शेतकऱ्यांचे जीवन बदलून त्यांचा सन्मान वाढवल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनःपूर्वक आभार! 🙏
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
5 days ago | [YT] | 3
View 0 replies
Chandrakant Patil
प्रखर राष्ट्रभक्ती, अद्वितीय बुद्धिमत्ता आणि अखंड स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेले क्रांतिवीर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज कोथरूड येथील माझ्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सदैव मार्गदर्शक राहतील.
📍२८ मे २०२६ | कोथरूड
#SwatantryaveerSavarkar #VeerSavarkar #SavarkarJayanti #Kothrud #कोथरूड
5 days ago | [YT] | 9
View 1 reply
Chandrakant Patil
बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
#आमदार_संजय_उपाध्याय #SanjayUpadhyayMLA
5 days ago | [YT] | 5
View 0 replies
Chandrakant Patil
ने मजसी ने, परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला!
देशभक्त, तर्कसिद्ध हिंदुत्वाचे भाष्यकार, थोर समाजसुधारक, भाषाशास्त्रज्ञ, प्रतिभाशाली साहित्यिक-कवी, ओजस्वी वक्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर
#SwatantraVeerSavarkar
5 days ago | [YT] | 3
View 0 replies
Load more