Priya's AKM (Aagri koli Mejavani)

नमस्कार
माझ नाव प्रिया म्हात्रे. मी गृहिणी आहे.माझ चॅनेल आगरी कोळी मेजवानी वर तुम्हाला साध्या सोप्या रेसिपी पहायला मिळतील. केक, बिस्किट, चाॅकलेट , veg, non-veg अशा अनेक रेसिपी पहायला मिळतील.


Priya's AKM (Aagri koli Mejavani)

नमस्कार मंडळी हे कैरीचे लोणचे बनवले आहे. जसे बाजारातून विकतचे आणतो तसे घरच्या साहित्यात लोणचे बनवले आहे. व्हिडिओ जाऊन पहा लिंक दिली आहे.

https://youtu.be/-iYuKT66whI?si=VRLln...

2 years ago | [YT] | 1

Priya's AKM (Aagri koli Mejavani)

पिठोरी अमावस्या विशेष बघायला विसरू नका
https://youtu.be/_sbPPHAXDeA?si=XI-6W...

2 years ago | [YT] | 2

Priya's AKM (Aagri koli Mejavani)

चंपाषष्ठी विशेष
https://youtu.be/qccUIKRsX-Q

3 years ago | [YT] | 1