नमस्कार मित्रांनो....🙏🙏🙏
स्वागत आहे तुमचं, आपल्या चॅनेल वर.
मित्रानो तुम्हाला आपल्या या चॅनेल वर आपल्या कोकणातील वेगवेगळ्या प्रकारच्या गडकिल्ले ट्रेक, ट्रॅव्हल, लाइफस्टाइल, खाद्यपदार्थ यांचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.
मी या चॅनेल च्या माध्यमातून सर्वाना जोडण्याचा प्रयत्न करतोय, तसेच आपल्या महाराष्ट्रात खूप सुंदर ठिकाण आहेत ते विशिष्ट शैलीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
तुम्हाला व्हिडीओ बघून आंनद मिळेल, आणि काही सुखाचे क्षण अनुभवता येतील.
नवीन जे असतील त्यांनी चॅनेल ला SUBSCRIBE करा, जेणे करून तुम्हाला व्हिडीओ चे नोटिफिकेशन लगेचच मिळतील.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Vlogger Nikhil Mhatre
आता आपल्या चॅनेल वरच्या व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील आणखी चांगल्या Quality मध्ये..... सोबतच वेगवेगळ्या Content चे व्हिडीओ आपल्या चॅनेल वर असणार आहेत.
3 years ago | [YT] | 9
View 0 replies
Vlogger Nikhil Mhatre
होळी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Vlogger Nikhil Mhatre
आज संध्याकाळी ठीक ७ वाजता बघायला विसरू नका
गणपती विसर्जन २०२२
3 years ago | [YT] | 7
View 0 replies