स्वागत आहे तुमचं आपल्या डाळिंब व्यवस्थापन या यूट्यूब चॅनल मध्ये या चॅनेल वर संपूर्ण डाळिंब बागेबद्दल माहिती दिली जाते. कोणते खत कोणत्या स्टेज ला द्यावे किंवा फवारणी कोणती घ्यावी आणि इतर डाळिंब रोगांबद्दल माहिती दिली जाते.
डाळिंब व्यवस्थापनने ऑनलाईन मार्गदर्शन केलेला दुबईला एक्सपोर्ट झालेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव: कौस्तुभ गोसावी ‣ झाडांची संख्या: 1000 ‣ जिल्हा : अहमदनगर ‣ बहार : 3 रा
सदरील प्लॉट गेल्या 2 बहार पासून आपण ऑनलाईन मार्गदर्शन केलेले आहे.गेल्या बहारला देखील भरपूर उत्पन्न घेतले होते. या बहार देखील विश्रांती काळापासून गोसावी सरांनी प्रोपर्ली काम केले आहे त्याचेच हे फळ आहे.
साइज,चमक व चकाकी देखील उत्तम आहे.
हा प्लॉट दुबईला एक्सपोर्ट केलेला आहे डाळिंब भाव हा 144 रू प्रती किलो ने भेटला आहे.
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन संपर्क : +919403181549
Dalimb Vyavasthapan
आंबे बहार 2024 - 25 साठी पूर्ण बहार साठी नियोजन कसे असावे कोणत्या अवस्थेत कोणती फवारणी घ्यावी यासाठी व्हिडिओ सिरीज बद्दल मत सांगावे.
1 year ago | [YT] | 70
View 18 replies
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापन फाउंडेशन मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव : यशिन शेख
‣ गाव : मुचंडी ता : जत, जि : सांगली.
‣ झाडांची संख्या= 450
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
1 year ago | [YT] | 57
View 1 reply
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापन फाउंडेशन मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव : करण आगळे
‣ गाव : गेवराई बु. ता : पैठण, जि : छ.संभाजीनगर
‣ झाडांची संख्या= 360
‣ बहार : दुसरा
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
1 year ago (edited) | [YT] | 44
View 1 reply
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापनने ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट
‣ शेतकरी नाव : सत्यवान मारुती काळाणे
‣ गाव : धालेवाडी , तालुका पुरंदर , जिल्हा - पुणे
‣ बहार - पहिला
पहिलाच बहार मधील प्लॉट आहे,पूर्ण झाडांना सेटिंग एकाच वेळी झाली आहे. ईथरेल पासून आपण मार्गदर्शन केले आहे.
साईज,चमक ,चकाकी उत्तम प्रकारे आहे.
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
1 year ago | [YT] | 57
View 3 replies
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापन फाउंडेशन मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव : विशाल होळकर
‣ जिल्हा : नगर
‣ झाडांची संख्या= 622
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
1 year ago | [YT] | 87
View 3 replies
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापनने फाउंडेशन मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव : रघुनाथ ( भाऊ ) मोरे
‣ गाव : दिघंची ( आटपाडी )
‣ झाडांची संख्या= 300
‣ भाव : 131 रू सरलोट
1 year ago | [YT] | 57
View 4 replies
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापन फाउंडेशन मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव : करण आगळे
‣ गाव : गेवराई बु. ता : पैठण, जि : छ.संभाजीनगर
‣ झाडांची संख्या= 360
‣ सेटिंग : 150+
‣ बहार : दुसरा
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
1 year ago (edited) | [YT] | 79
View 2 replies
Dalimb Vyavasthapan
*डाळिंब व्यवस्थापन टीमने ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट*
1 ) नाव : शुभम नवले
2 ) गाव : मालेगाव खुर्द, बारामती
प्लॉट मध्ये गेल्या बहार ला 30 % तेल्या होता ,तेल्या चा विचार करून व्यवस्थित स्प्रे,खाते व्यवस्थापन करून प्लॉट उत्तम आहे.
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
2 years ago | [YT] | 66
View 2 replies
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापनने ऑनलाईन मार्गदर्शन केलेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव : आकाश गोडसे पाटील
‣ गाव : लक्ष्मीनगर,महुद
जिल्हा. सोलापूर
‣ झाडाची संख्या. 700
‣ तेल्या : 0 %
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
2 years ago | [YT] | 39
View 0 replies
Dalimb Vyavasthapan
डाळिंब व्यवस्थापनने ऑनलाईन मार्गदर्शन केलेला दुबईला एक्सपोर्ट झालेला प्लॉट.
‣ शेतकरी नाव: कौस्तुभ गोसावी
‣ झाडांची संख्या: 1000
‣ जिल्हा : अहमदनगर
‣ बहार : 3 रा
सदरील प्लॉट गेल्या 2 बहार पासून आपण ऑनलाईन मार्गदर्शन केलेले आहे.गेल्या बहारला देखील भरपूर उत्पन्न घेतले होते.
या बहार देखील विश्रांती काळापासून गोसावी सरांनी प्रोपर्ली काम केले आहे त्याचेच हे फळ आहे.
साइज,चमक व चकाकी देखील उत्तम आहे.
हा प्लॉट दुबईला एक्सपोर्ट केलेला आहे डाळिंब भाव हा 144 रू प्रती किलो ने भेटला आहे.
मार्गदर्शक : डाळिंब व्यवस्थापन
संपर्क : +919403181549
2 years ago | [YT] | 42
View 4 replies
Load more