श्री स्वामी समर्थ

या चॅनेलवर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अध्यात्मिक माहिती, स्वामी समर्थ विचार, गुरुचरित्र, गुरुचरित्र अध्याय महत्त्व, स्वामी समर्थ तारक मंत्र स्वामी समर्थ पूजा पारायण व मार्गदर्शन, भक्तांचे अनुभव, मंत्र, स्तोत्र, आरती, स्वामी सेवा, दत्त संप्रदाय माहिती नियमितपणे उपलब्ध करून दिले जातील स्वामी भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळावे आणि स्वामींची भक्ती दृढ व्हावी हा या चॅनेलचा मुख्य उद्देश आहे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे".