Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

Nashik Mirror | नाशिक मिरर न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब, लाईक व फॉलो करा. बेल आयकोन देखील दाबायला विसरू नका ! नाशिक मिरर न्यूज या युट्यूब चॅनल द्वारे आम्ही आपल्या सेवेत आलो आहोत. या चॅनल द्वारे आम्ही सामाजिक, राजकीय,औद्योगिक,क्रिडा, धार्मिक,गुन्हेगारी, सांस्कृतिक,माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक, कला, आर्थिक, वाणिज्य,आरोग्य,ऑटोमोबाईल,सरकारी योजना,शेअर मार्केट अपडेट,सकारात्मक विषय, ट्रेडिंग विषय, चालू घडामोडी, मोटिवेशनल, यशोगाथा, मुलाखत, पॉडकास्ट अशा सर्वच क्षेत्रातील विषयावर नाशिक शहर,जिल्हासह, महाराष्ट्र राज्य व देशभरातील ठळक घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत. आपली सर्वांची साथ आम्हाला नक्की मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

#नाशिक_मिरर : #Nashik_mirror
संपर्क : +91 9604089617
Email : nashikmirrornews@gmail.com

WWW.NASHIKMIRROR.COM

स्थापना दि. : २६ जानेवारी २०२५


Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

🚨 अँटी करप्शन अधिकारी असल्याचे सांगत थेट MIDC कार्यालयात प्रवेश! सरकारी अधिकाऱ्यांचा आव आणून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमध्ये खळबळ उडवणारी घटना.

👉 अशा बनावट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

www.nashikmirror.com/?p=11629

#NashikMirror #NashikNews #SatpurMIDC #AntiCorruption #CrimeNews #BreakingNews #NashikPolice #MaharashtraNews #ViralNews #NashikUpdate

2 weeks ago | [YT] | 3

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

🚌 नाशिक ते श्री क्षेत्र अक्कलकोट थेट बससेवा सुरू! | यात्रेकरूंसाठी सुवर्णसंधी | Nashik Mirror News

नाशिक पंचवटी आगार (MSRTC) तर्फे आता नाशिक ते श्री क्षेत्र अक्कलकोट आणि अक्कलकोट ते नाशिक अशी थेट लांबपल्ल्याची बससेवा सुरू करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

📍 बस वेळापत्रक:
🕗 नाशिकहून प्रस्थान – सकाळी ७.०० वा (सातपूर, महामार्ग बसस्थानक)
🕗 अक्कलकोटहून प्रस्थान – सकाळी ७.०० वा (अक्कलकोट बसस्थानक)

🚍 सेवा वैशिष्ट्ये:

थेट सेवा, कोणताही बदल नाही

आरामदायी बस व अनुभवी चालक

मोबाईल चार्जिंग सुविधा

ऑनलाइन आरक्षण सुविधा

महिलांना ५०% सवलत

७५ वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास

इतर MSRTC सवलती लागू

📍 मार्ग: सातपूर → नाशिक महामार्ग → नाशिक रोड → सिन्नर → संगमनेर → राहुरी → करमाळा → टेंभुर्णी → सोलापूर → श्री क्षेत्र अक्कलकोट

💰 तिकीट दर:
सातपूर-अक्कलकोट – ₹770
नाशिक महामार्ग-अक्कलकोट – ₹760
नाशिक रोड-अक्कलकोट – ₹740
सिन्नर-अक्कलकोट – ₹710

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
नाशिक महामार्ग बसस्थानक – 0253 2309309

#NashikMirrorNews #MSRTC #AkkalkotDarshan #SwamiSamarth #NashikToAkkalkot #STBusService

👉 नाशिक ते श्री क्षेत्र अक्कलकोट थेट बससेवा सुरू | महिलांना ५०% सवलत | ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास | यात्रेकरूंसाठी सुवर्णसंधी |

#NashikMirrorNews
#MSRTC
#NashikToAkkalkot
#SwamiSamarthMaharaj
#AkkalkotDarshan
#NashikNews
#PanchavatiDepot
#STBusService
#NashikTransport
#NashikUpdates

8 months ago | [YT] | 3

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

*सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी त्र्यंबक रोडवरील अतिक्रमणावर हातोडा: ४० वर्षे जुनी घरे-दुकाने पाडण्यास सुरुवात*

*सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*

जाहिरात व बातमी साठी : संपर्क 9604089617
www.nashikmirror.com/?p=11336

8 months ago | [YT] | 2

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

*NASHIK :सातपूर परिसरात भीषण अपघात :आठ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू ;जागतिक कन्या दिनादिवशी घडली घटना*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा नाशिक मिरर न्यूज*
www.nashikmirror.com/?p=11328

8 months ago | [YT] | 0

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

*Nashik :गाडी नीट का चालवता येत नाही,या वादातून तरुणाची श्रमिकनगर मध्ये निर्घृण हत्या*
*सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा नाशिक मिरर न्यूज*👇🏻👇🏻 www.nashikmirror.com/?p=11308

9 months ago | [YT] | 0

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

*नाशिक :सातपूरमध्ये विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू ; अशोक नगर परिसरात खळबळ विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होऊन मृत्यू झाल्याचा संशय*
*सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. नाशिक मिरर न्यूज*👇🏻👇🏻

सातपूरमधील अशोकनगर परिसरात एका १६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख कु. यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. पवार संकुल, अशोकनगर) अशी आहे. यशराज मॉर्डन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशराज हा शनिवार दि. २ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या मित्रासोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळ गार्डन जवळ असलेल्या खासगी शिकवणी वर्गाकडे जात असताना अचानक खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तातडीने त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून काही नागरिकांनी दावा केला आहे की, यशराज आणि त्याच्या मित्रामध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली असून व त्यातच त्याच्या डोक्याला जबर इजा झाली असावी. मात्र, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, त्यावरून घटनेचा नेमका प्रकार समजण्यास मदत होणार आहे.

या घटनेने यशराजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून, घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होण्याची प्रतिक्षा सर्वत्र आहे. www.nashikmirror.com/?p=11228

11 months ago | [YT] | 1

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

भारत आणि सेमीकंडक्टरची गोष्ट – का मागे राहिलो? आता काय बदलतंय?

एक वेळ अशी होती…

🌏 जग बदलत होतं…
1980-90 च्या दशकात तैवान, जपान, दक्षिण कोरिया यांनी ठरवलं – “चिप्स शिवाय भविष्यात काहीच होणार नाही!”

त्यांनी अब्जावधी डॉलर्स गुंतवले, संशोधनात झोकून दिलं, आणि आज TSMC, Samsung, Intel सारखे दिग्गज उभे राहिले.

आणि भारत? 🤔

आपण त्या काळात IT सेवा, सॉफ्टवेअर आउटसोर्सिंग, BPO यावर लक्ष दिलं.
कारण?
✔ चिप फॅब खूप महागडा होता
✔ इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं
✔ तंत्रज्ञान नव्हतं
✔ आयात करणं सोपं होतं


---

सेमीकंडक्टर म्हणजे नेमकं काय?

ज्या छोट्याशा चिपवर आजचा मोबाईल, कार, टीव्ही, एरोस्पेस, AI, डिफेन्स – सगळं चालतं!
चिप म्हणजे डिजिटल युगाचं हृदय! ❤️


---

भारत मागे का राहिला?

📌 चिप फॅक्टरीला लागतो अब्जावधी डॉलर गुंतवणूक
📌 लागतात सुपर-क्लीन रूम्स, २४ तास वीज, अल्ट्रा प्युअर वॉटर
📌 लागतात तज्ज्ञ वैज्ञानिक, प्रगत मशीन
📌 जगातील मोठ्या कंपन्यांनी टेक्नॉलॉजी मोनोपॉली केली – भारताला सहज मिळाली नाही


---

मग आता अचानक काय बदललं?

✅ चीन-तैवान तणावामुळे जगाला पर्याय हवा आहे
✅ भारताकडे मोठा बाजार + कुशल IT टॅलेंट आहे
✅ सरकारने ₹76,000 कोटींचं India Semiconductor Mission सुरू केलं
✅ US, Japan, Taiwan भारताशी टेक्नॉलॉजी पार्टनरशिप करतायत


---

आता भारतात कोणते मोठे प्रोजेक्ट्स सुरू आहेत?

🚀 Micron Plant – Sanand, Gujarat
– ₹22,500 कोटी गुंतवणूक
– चिप्सचं Assembly, Testing, Packaging

🚀 Vedanta-Foxconn Fab – Dholera, Gujarat
– ₹1.54 लाख कोटी प्लॅन
– 28nm चिप उत्पादन

🚀 Tata Electronics + PSMC + Renesas
– 65nm ते 28nm नोड्सवर चिप्स

🚀 ISMC Fab – Mysuru, Karnataka
– Tower Semiconductor (Israel) पार्टनर


---

भारत महाशक्ती बनू शकतो का?

हो! पण टप्प्याटप्प्याने…

⏳ 2025-27 → चिप Assembly & Testing मध्ये आत्मनिर्भर
⏳ 2028-30 → 14nm पर्यंत उत्पादन
⏳ 2030-35 → Advanced 5nm-7nm नोड्स, ग्लोबल हब


---

याचा आपल्याला फायदा काय?

✔ Mobile, EVs, Defence साठी Import कमी
✔ लाखो नोकऱ्या
✔ “Make in India” ला बूस्ट
✔ जगात तैवानच्या पर्याय म्हणून भारताचं नाव


---

थोडक्यात…

काल आपण मागे होतो कारण गुंतवणूक, तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं.
आज जग बदलतंय, भारत बदलतोय…
आणि कदाचित पुढच्या दशकात ‘Made in India Chip’ तुमच्या मोबाईलमध्ये असेल!


---

👉 तुम्हाला वाटतं का भारत सेमीकंडक्टर महाशक्ती बनेल?
तुमचा कमेंट नक्की करा! 💬
#SemiconductorIndia #MakeInIndia #TechRevolution
#IndiaChips #DigitalIndia #FutureReady
#ElectronicsManufacturing #ViksitBharat #AtmanirbharBharat
#IndiaTechPower #MicronIndia #VedantaFoxconn #TataElectronics
#Innovation #Technology #India2030 #StoryTime

11 months ago | [YT] | 3

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

*Nashik : नाशिकमध्ये कारचा भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू*
*अल्टो कार नाल्यात पलटी होऊन पाण्यात गुदमरून दृदैवी मृत्यू*
👇🏻👇🏻👇🏻
वाचा सविस्तर नाशिक मिरर न्यूज
www.nashikmirror.com/?p=11191

#Nashik #NashikNews #नाशिक #नाशिकबातम्या
#Accident #RoadAccident #CarAccident #भीषणअपघात
#NashikAccident #MaharashtraNews #BreakingNews
#NashikMirror #LatestNews #नाशिकअपघात
#TrafficAccident #AltoCarAccident #NashikUpdates

11 months ago | [YT] | 2

Nashik Mirror News | नाशिक मिरर न्यूज

*सातपूर एमआयडीसीतील स्ट्रीट लाइट्स बंद; अपघाताचा धोका वाढला,लूटमारीचे प्रकार वाढले*
*सविस्तर बातमी वाचा नाशिक मिरर न्यूज*👇🏻👇🏻👇🏻 www.nashikmirror.com/?p=11181

#nashikmirror #नाशिकमिरर #नाशिकन्यूज

11 months ago | [YT] | 2