राजकारण,शैक्षणिक
सामाजिक,व महत्त्वाच्या व्हिडिओ साठी आपला चॅनल. मुख्यतः वंचित समाज आणि ज्या गोष्टी इथला मीडिया दाखवत नाही अशा गोष्टीकडे आमचं लक्ष असेल. राजकारणासी निगडित व्हिडिओ साठी हा चॅनल बनवला आहे.मीडिया आपल काहीच शेयर करत नाही, आणि तुमच्या पर्यंत ती माहिती पोहचणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे हा चॅनल Subscribe करा.आपल्या मित्रांना ही शेअर करा. Stay Tuned With Us.
इथे आम्ही अनेक शॉर्ट्स व्हिडिओ ही टाकत असतो जेणेकरून लवकर लोकांपर्यंत पोचाव.
ज्यांना प्रस्थापित मीडिया दाखवत नाही त्यांना आम्ही दाखवायचं प्रयत्न करत आहोत.
आम्ही इथेही आहोत...
youtube.com/@ShodhMajha?si=91cYObXqMmIPl6_W
फेसबुक: शोध माझा न्युज
ट्विटर : ShodhMajha
इन्स्टाग्राम: Shodhmajha2022
Contact : 8007386104
WhatsApp वर व्हिडिओ पाठवू शकता.
Live कार्यक्रमासाठी संपर्क.
शोध माझा ShodhMajha
प्रकाश आंबेडकर, वंचितचे अध्यक्ष
1 week ago | [YT] | 181
View 2 replies
शोध माझा ShodhMajha
चंद्रपूरच्या जंगलात थरकाप!
तेंडुपत्ता तोडायला गेलेल्या १३ महिलांवर वाघिणीचा अचानक हल्ला झाल्याने हल्ल्यात चार महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक बातमी.
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
गैस, पेट्रोल, डीज़ल और खाद की कीमतें आसमान छूने वाली हैं। इसके लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज़िम्मेदार हैं।
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
1 week ago | [YT] | 75
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
भारत आणि श्रीलंका यांच्यातील बौद्ध धम्माच्या संशोधन आणि अध्यापन सहकार्याला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. यासोबतच या परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळाही उभारला जाणार आहे.
नागपुरात तीन दिवसीय ‘विश्वशांती परिषद -२०२६’ पार पडली. या परिषदेत श्रीलंका, नेपाल, थायलंड, लाओस, दक्षिण कोरिया आदीं देशातील भिक्खू संघ व प्रतिनिधी सहभागी झाले होते. दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात सांस्कृतिक करार करण्यात आला. या करारानुसार डॉ. आंबेडकर भवन उभारण्यात येईल असा करार संघकाय फाउंडेशनचे अध्यक्ष भदंत प्रशीलरत्न गौतम आणि श्रीलंकेतील माथा फाउंडेशनचे संस्थापक वें. अथुरलिये रतना थेरो यांच्या दरम्यान स्वाक्षरीने झाला. या कराराचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय बौद्ध सहकार्य अधिक दृढ करणे, भगवान बुद्धांच्या शिकवणीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासोबतच शांतता, बंधुता आणि मानवतावादी मूल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.
1 week ago | [YT] | 43

1 week ago | [YT] | 34
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
शरद पवार राज्यसभा खासदार यांचे मोदींसाठी विधान
1 week ago | [YT] | 13
View 1 reply
शोध माझा ShodhMajha
राहुल गांधीचा इशारा.
देशावर आर्थिक संकट येणार.
देशातील तरुण,शेतकरी छोट्या व्यावसायिकांना आर्थिक शॉक लागणार.
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
लोकशाहीच्या देशात राहून हुकूमशाहीची भाषा करणाऱ्यांनो लक्षात ठेवा हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही!
बौद्ध समाजाने उपवर्गीकरणाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली म्हणून “अटक करा, गुन्हे दाखल करा” अशा धमक्या देणारे सुधाकर भालेराव, महाराष्ट्रात आता फक्त सत्तेच्या दलालांनाच बोलण्याचा अधिकार आहे का?
आर.स.स च्या दावणीला बांधलेले तुम्ही हे विसरलात का ज्या बौद्ध समाजाची मतं मागून तुम्ही आमदार झालात, त्याच समाजाला धमकावण्याची तुमची औकात तरी आहे का?
आम्ही बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहोत. धमक्या देणाऱ्यांनी आधी आमचा इतिहास आठवावा!
उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात विष पेरायचं,आणि नंतर स्वतःला शांततेचे ठेकेदार म्हणवून घ्यायचं, हा दुटप्पीपणा आता आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही!
तुमचं ढोंग आता जनतेसमोर उघड झालं आहे. आंबेडकरी जनता याला लवकरच चोख उत्तर देईल! आणि हो मी स्वतः उपवर्गीकरणाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा!
जय भीम!
जय बुद्ध!
जय संविधान!
आनंदराज आंबेडकर
(अध्यक्ष: रिपब्लिकन सेना)
#drbabasahebambedkar
#jaibhim #SCST #Reservation #SCReservation #उपवर्गीकरण #AnandrajAmbedkar #अनुसूचितजाती #RepublicanSena #republicansenaforIndia
(Scheduled Castes, Scheduled Tribes, Reservation, Constitution)
1 week ago | [YT] | 37
View 3 replies
शोध माझा ShodhMajha
तुकाराम मुंढे यांची झाली 25 वी बदली,
आता अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती
1 week ago | [YT] | 10
View 0 replies
शोध माझा ShodhMajha
उपवर्गीकरणाला आमचा ठाम विरोध!
2 weeks ago | [YT] | 54
View 0 replies
Load more