Sakal Premier

“MPSC इंटरव्ह्यू सोडून कोणी Film बनवू शकतो?”
हा decision practical नव्हता… हा पूर्णपणे emotional होता.

सचिन जाधव यांच्या तेंडल्या या मराठी फिल्म ला १ NATIONAL आणि ५ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. तरीसुद्धा या फिल्म ची दखल कोणी घेतली नाही

सचिनने त्याचा हा पूर्ण प्रवास सकाळ COFFEE COLLAB मध्ये सांगितलं आहे.
हि मुलाखत ४ भागांमध्ये प्रकाशित होईल.

संपूर्ण मुलाखत नक्की पहा.

1 month ago | [YT] | 0

Sakal Premier

katrina kaif & vicky kaushal : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिनाने ७ नोव्हेंबर २०२५ ला गोंडस मुलाला जन्म दिला. तर आता विकी आणि कतरिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी बाळासोबत फोटो शेअर करून त्याचे नाव सांगितले आहे. विकी - कतरिनाच्या मुलाचे नाव विहान असे आहे. या नावाचा अर्थ कॅप्शनमध्ये सांगितला आहे.

#katrinakaif #vickykaushal #bollywood #latestnews #entertainment

5 months ago | [YT] | 21

Sakal Premier

Bigg Boss Marathi : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेला रिएलिटी शो 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या नवीन पर्वात तुम्हाला यापैकी कोणाला पुन्हा बघायला आवडेल ? कमेंटमध्ये नक्की कळवा.

#bigbossmarathi #bigboss6 #riteshdeshmukh #entertainment #realityshow

5 months ago | [YT] | 7

Sakal Premier

'दशावतार'ची ऑस्कर भरारी #dashavtar #oscar #marathimovie

5 months ago | [YT] | 36

Sakal Premier

Umesh Kamat Priya Bapat : अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. अभिनयासह ही जोडी फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. नुकतंच उमेश आणि प्रियाने वर्कआउट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. #umeshkamat #priyabapat #fitness #trending #latestnews

5 months ago | [YT] | 50

Sakal Premier

Rashmika Mandanna & Vijay Devarakonda: विजय देवरकोंका आणि रश्मिका मंदाना नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोघांनीही आजपर्यंत एकमेकांवरील प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही.
नवीन वर्षानिमित्त विजय देवरकोंडा, त्याचा भाऊ आनंद देवरकोंडा आणि काही मित्र रोममध्ये व्हेकेशनसाठी गेले आहे. विशेष म्हणजे रश्मिका मंदानाही त्यांच्यासोबत रोममध्ये आहे. रश्मिकाने आधी शेअर केलेल्या फोटो अल्बममध्ये विजयचा भाऊ दिसतोय. तर आता कालच विजयनेही रोममध्ये फिरतानाचे काही फोटो पोस्ट केले.

#vijaydevarkonda #rashmikamandanna #trending #Latestnews #entertainment

5 months ago | [YT] | 10

Sakal Premier

लक्षवेधी 2025: यावर्षी फक्त चित्रपटच नाही, तर गाण्यांनीही लक्ष वेधलं आहे. यंदा मराठी सिनेसृष्टीतील गायकांनी आणि संगीतकारांनी एकापेक्षा एक सरस गाणी देऊन कानतृप्ती केली आहे.

5 months ago | [YT] | 11

Sakal Premier

लक्षवेधी 2025: २०२५ मध्ये 'या' दिग्दर्शकांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीला नवी दिशा दिली. त्यांचे चित्रपट केवळ 'हिट' ठरले नाहीत, तर त्यांनी प्रेक्षकांची मनंही जिंकली #subodhkhanolkar #kshitijpatwardhan #shivrajvaichal #vijaykamalkar #rohanmapuskar

5 months ago | [YT] | 11

Sakal Premier

लक्षवेधी 2025: हा वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णकाळ ठरले आहे! या चित्रपटांमधून केवळ मुख्य पात्रांनीच नाही, तर सहाय्यक भूमिकेतील कलाकारांनीही तितकीच प्रशंसा मिळवली. या काही चित्रपटांमधून भाव खाऊन गेले 'हे' सहाय्यक कलाकार. #2025 #priyabapat #maheshmanjrekar #trending #latestnews

5 months ago | [YT] | 16

Sakal Premier

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसाठी २०२५ हे वर्ष केवळ यशाचेच नाही, तर जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणारे ठरले आहे. या एकाच वर्षात शाहरुखने अशा काही ऐतिहासिक टप्प्यांना गवसणी घातली आहे, ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. #shahrukhkhan #bollywood #trending #2025

5 months ago | [YT] | 14