नमस्कार, मी नेहा राजगुरू तुम्हा सर्वांच आपल्या या मराठी कुकिंग चॅनेल मध्ये मनःपुर्वक स्वागत करते. ईथे तुम्हाला सर्व शाकाहारी पारंपारीक महाराष्ट्रीयन तसेच इतर भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे तुमच्या सहकार्यामुळे आपले पारंपारीक भारतीय पदार्थ पुढे येण्यास नक्कीच मदत होईल तर नवनवीन रेसिपीज चा आस्वाद घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेल ला Subscribe करा

Hi , I am Neha Rajguru , I welcome you to my Channel where you will learn to cook all Vegetarian Recipes including Authenitic Maharashtrian Recipes along with other Indian Cuisine Dishes
Don't forget to Subscribe to the Channel for Such Tasty Recipies


Neha Rajguru

ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago | [YT] | 3

Neha Rajguru

प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 🌿
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳

2 years ago | [YT] | 1

Neha Rajguru

2 years ago | [YT] | 1

Neha Rajguru

रेसिपी पाहण्यासाठी 👉 https://youtu.be/YLU6uSatekk?si=LAfhA...

2 years ago | [YT] | 3

Neha Rajguru

"दसरा विशेष" केवळ 15 मिनिटांत झटपट होणारी पारंपारीक चवीची सोप्या पद्धतीने सुमधुर बासुंदी | Basundi 👉 https://youtu.be/l3ohD1rul4E?si=2SFc-...

2 years ago | [YT] | 4

Neha Rajguru

एकाच वाटणात पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक | 6 भाज्या,खीर,कढी,थापीवडी,गुलगुले | Pitrupaksh Recipies 👉https://youtu.be/DE4r-9co_kc?si=nFIdI...

2 years ago (edited) | [YT] | 4

Neha Rajguru

गणेश चतुर्थी स्पेशल प्रसादाची रूचकर थाळी | 4-5 जणांसाठी बिना कांदा लसूण संपूर्ण थाळी पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 👉https://youtu.be/xP59sX50J6w?si=TkO0m...

2 years ago (edited) | [YT] | 4

Neha Rajguru

#akshaytritiya #अक्षयतृतीया #dattaguru
"आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!"

3 years ago | [YT] | 7

Neha Rajguru

गुढीपाडव्यासाठी दह्यापासून चक्का व चक्क्यापासूनआम्रखंड | 100% पुरी कमी तेलकट गार झाल्यावरही टम्म फुगून राहणार रेसिपी साठी या लिंक वर क्लिक करा 👉://youtu.be/dNDwDRRT5Lc #gudhipadwa #shrikhand #dattaguru

3 years ago (edited) | [YT] | 5