*माध्यमांच्या प्रवाहात वाहून जाण्यासाठी नाही, तर माध्यमविश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा आमचा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे.*

मुख्य प्रवाहात जी माहिती दिसत नाही, ती येथे नक्कीच समोर येईल, याची आम्ही आपल्याला खात्री देतो.
*"छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते, आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते."*
आमचा प्रयत्न आहे अशा प्रत्येक बातमीचा समग्र आणि प्रामाणिक आढावा घेण्याचा.

येथे ना कोणी सुपारी घेतो, ना कोणी सुपारी देतो.
ही ‘पानटपरी’ नाही, हे कृपया लक्षात ठेवा.

*आम्ही वचन देतो — प्रत्येक विषयातील सत्य, निष्पक्षपणे आणि निःसंकोचपणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न सतत करत राहू.*

🙏 आपण या सत्याच्या प्रवासात आमच्यासोबत रहा.
*Like करा, Share करा आणि Subscribe करा @panaahnews ला.*

#news #chiranjeevibirthday #markandeya #automobile #trendingsongs #war2 #coolie #somwar_special_shiv_bhajan #rahulgandhi #putin #putin_zelensky #trumpnews #modi


panaahnews

शिरखुरम्याचा गोडवा आणि आपुलकीचा ओलावा, या ईदला तुमच्या घरी आनंदाचा सण साजरा होवो. ईद मुबारक !
Eid Mubarak

2 months ago | [YT] | 4

panaahnews

उमेश पाटील
यांचा करुल गटातुन १३०० मतांनी पराभव

#solapurNews #solapur #kurul #sachinjadhav #umeshpatil

4 months ago | [YT] | 6

panaahnews

4 months ago | [YT] | 2

panaahnews

महानगरपालिका निवडणूक २०२५ – २६

आपलं एक मत ठरविणार आपल्या शहराची दिशा

मतदान : दि. १५ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ७.३० ते सायं. ५. ३० वा.

#महानगरपालिका
#नगरपालिका
#निवडणूक_२०२६
#राज्य_निवडणूक_आयोग
#StateElectionCommission
#SEC_Maharashtra See less

4 months ago | [YT] | 3

panaahnews

राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.

#BMCElection #MahanagarpalikaNivadnuk #panaahnews #panaahwebnews

5 months ago | [YT] | 3

panaahnews

भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे..

#Pune #PCMC #panaahnews #panaahwebnews

5 months ago | [YT] | 1

panaahnews

7 months ago | [YT] | 4

panaahnews

HAPPY DIWALI

7 months ago | [YT] | 5

panaahnews

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिव्यांच्या प्रकाशात तुमचं आयुष्य उजळून निघो,
दु:खाचा अंधार नाहीसा होवो,
आणि सुख-समृद्धीचा प्रकाश सदैव तुमच्या आयुष्यात राहो! ✨

7 months ago | [YT] | 6

panaahnews

🌸🇮🇳🌸
पणाह न्यूज वीकली तर्फे
लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्ती यांचा अद्वितीय आदर्श असलेल्या भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजींनी “जय जवान, जय किसान” हा अमोघ नारा दिला.

त्यांच्या कार्यातून आपण कष्ट, शिस्त आणि देशसेवा यांची प्रेरणा घेऊया.

आजच्या या स्मृतिदिनी,
त्यांच्या विचारांचा वारसा जपत नवे भारत घडवूया!

🌿🙏 लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🌿

8 months ago | [YT] | 2