नमस्कार!

"स्नेह स्वाद" ह्या चॅनेलवर आपल्याला कमी साहित्यात, सोप्या पद्धतीने विविध प्रकारच्या रेसिपीज, नाश्त्याचे प्रकार, पारंपारिक खाद्य पदार्थ, शाकाहारी-मांसाहारी प्रकार अशा अनेक प्रकारच्या चविष्ठ, लज्जतदार मेजवानी बघायला मिळतील.

आपल्या प्रतिक्रिया आम्हांला नक्की कळवत राहा.


Sneh Swaad

🌈 होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! 🌈
या आनंदाच्या सणात तुमच्या आयुष्यात गोडवा, रंग आणि भरपूर आनंद येऊ दे. 💛

Sneh Swaad कडून खास होळी स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी — घरच्या घरी बनवा आणि सण अधिकच गोड करा! 🍽️✨

#HappyHoli #HoliSpecial #SnehSwad #FestivalVibes

https://youtu.be/-eJStfZhgh8?si=i-hfg...

3 months ago | [YT] | 2

Sneh Swaad

"कोंबडी-वडे थाळीची मजा खास,
तुमच्या गटारीत असू दे फक्त धमाल आणि क्लास!"

https://youtu.be/Z9K_usgyUKM?si=y7U1A...

11 months ago | [YT] | 3

Sneh Swaad

☘️ओम नमः शिवाय☘️

महाशिवरात्री च्या सर्वांना शुभेच्छा!

महाशिवरात्रीच्या उपवास निमित्त उपवासाची ही रेसिपी आपल्या घरी व्हायलाच हवी.

https://youtu.be/9i6kvkBlkug?si=B2ft5...

1 year ago | [YT] | 2

Sneh Swaad

मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड, गोड शुभेच्छा😊

मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू😋

https://youtu.be/tCnwKxzqhng?si=I2c4X...

1 year ago | [YT] | 0

Sneh Swaad

श्रीदत्त जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐

आज दत्तगुरूंच्या आवडीची ही घेवड्याची भाजी नैवेद्यात नक्की करा


https://youtu.be/vxDVxGK-M-8?si=A7_XS...

1 year ago | [YT] | 3

Sneh Swaad

अश्या प्रकारे बनवा करंजीचे सारण👇

https://youtu.be/i8A0vFnr2Ro?si=NBV9J...

1 year ago | [YT] | 3

Sneh Swaad

गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा🙏

आज घरोघरी अष्टमी निमित्ताने आंबोळ्या केल्या जातात, लुसलुशीत आंबोळ्या करण्यासाठी मस्त रेसिपी दाखवली आहे. करून बघा😊

https://youtu.be/i-UN-Kkd2fQ?si=2s2lN...

1 year ago | [YT] | 1

Sneh Swaad

सण आयलाय गो आयलाय गो
नारली पुनवेचा🛶🌙🌟

नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात झालाच पाहिजे😋 करून बघा तुम्हाला नक्की आवडेल!

https://youtu.be/bMR9azsukH8?si=wrEBQ...

1 year ago | [YT] | 1

Sneh Swaad

रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

गोड सणाला कोकोनट बर्फीची गोड रेसिपी तर केलीच पाहिजे. नक्की करून बघा.

https://youtu.be/d1-CcAUlDsI?si=sFe03...

1 year ago | [YT] | 0