ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

रॉयल मिडिया न्यूज हा महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनल आहे.1 जानेवारी 2020 पासून पुणे इथून महाराष्ट्रभर न्यूज चॅनेल लॉन्च करण्यात आला आहे. न्यूज चॅनेल हे मराठी बातम्यांचे केंद्र आहे. रॉयल मिडिया न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील आणि जगभरातील सर्वसमावेशक अद्यावत बातम्यांचे कव्हरेज प्रदान करते. ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ , व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरच काही रॉयल मिडिया न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल



ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटांचा प्रोजेक्ट?

1 month ago | [YT] | 4

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

अजितदादांच्या अपघाताचा तपास होणार नसेल तर CID कार्यालयाला कुलूप लावा!' – आमदार रोहित पवार

1 month ago | [YT] | 2

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; पाच बांगलादेशी महिलांना पकडले

1 month ago | [YT] | 7

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका

3 months ago | [YT] | 14

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करण्याची शक्यता, बायकोवरही गुन्हा दाखल

3 months ago | [YT] | 10

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

“हा काळ माझाच…”, अजित पवारांच्या ‘या’ एका वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा

9 months ago | [YT] | 2

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या, मनोज जरांगे यांची माजी न्या. संदीप शिंदे यांच्याकडे मागणी
#ManojJarange
#ManojJarangePatil
#MarathaReservation
#MarathaQuotas
#MarathaKrantiMorcha
#EkMarathaLakhMaratha

10 months ago | [YT] | 10

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

मनोज जरांगे म्हणतात
सरसकट मराठे कुणबी ठरत नाहीत, तर ओबीसीत सरसकट जात कशी जाते?

#ManojJarange
#ManojJarangePatil
#MarathaReservation
#MarathaQuotas
#MarathaKrantiMorcha
#EkMarathaLakhMaratha

10 months ago | [YT] | 12

ROYAL MEDIA NEWS | रॉयल मिडिया न्यूज

फरार निलेश चव्हाणविरोधात पोलिसांचा मोठा निर्णय #vaishnavi #hagawanecase

1 year ago | [YT] | 3