Happiness is homemade food - Shobha Pawar
This channel features various delicious Indian veg/non veg cuisines.
Please like,share,comment & subscribe my channel for more such recipes.

​#Pangat
​#MarathiRecipes


पंगत

🔥 आजची स्पेशल – झणझणीत अंडा करी! 🍳🌶️

एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवाल! 😍
घरच्या घरी हॉटेलसारखी चव, मसालेदार आणि खूपच स्वादिष्ट.

🎥 पूर्ण रेसिपी माझ्या Pangat YouTube चॅनेलवर पाहा.
तुम्ही अंडा करी कशासोबत खाता? 🍚🥖 कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
Link👇
https://youtu.be/zzRk0G9RGQk

1 day ago | [YT] | 1

पंगत

रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी काय बेत आहे? 🤔

​हॉटेलपेक्षाही भारी चवीचा, चमचमीत कोळंबी बटाटा मसाला अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवा! रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👇👇👇
https://youtu.be/QThl_GdQdeM

5 days ago | [YT] | 1

पंगत

​🔴 सकाळच्या गडबडीत डब्यासाठी काय बनवायचं?

​मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी अगदी ५ ते १० मिनिटांत बनणारी चमचमीत आणि पौष्टिक 'मटकीची सुकी भाजी'! कालच्या लाईव्हमध्ये आपण ही झटपट रेसिपी पाहिली आहे. ज्यांनी व्हिडिओ मिस केला असेल, त्यांनी खालील
लिंकवर क्लिक करून नक्की पहा:
https://youtu.be/k66Jt24p9sQ

6 days ago | [YT] | 2

पंगत

​"नमस्कार, आज आपण लाईव्हमध्ये बनवले चमचमीत शेवगा वरण आणि डाळ! रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇"
youtube.com/live/NB9aF8yrzHY?si=0livX-Ims0WB-sWd

1 week ago | [YT] | 1

पंगत

नमस्कार, आज आपण बनवली चमचमीत भरली शिमला मिरची! रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇"
youtube.com/live/meV0lG9cdFc?si=1cqoLVPSe6Xia5tn

1 week ago | [YT] | 1

पंगत

2 weeks ago | [YT] | 2

पंगत

नमस्कार मंडळी! 🍲
आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 'गव्हाच्या पिठाचे मऊ आणि जाळीदार नान'! हॉटेलसारखे मऊ नान आता घरी अगदी सहज बनवा

https://youtu.be/D8bB28qeHwA

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 😊"

2 weeks ago | [YT] | 4

पंगत

Paneer tikka masala recipe
https://youtu.be/wR8Y8vnfPdY?si=GSwpS...

1 month ago | [YT] | 3

पंगत

१० मिनिटात बनवा फ्रुट कस्टर्ड/Ramadan Special😋😋 Fruit Custard Recipe / Easy Custard Recipe
https://youtu.be/k2IYxdR7V98?si=uNv1g...

3 months ago (edited) | [YT] | 0

पंगत

https://youtu.be/R3vmG3BqLkg?si=9Sx_X...

कुरकुरीत खमंग भजी रेसिपी

4 months ago | [YT] | 0