✨ चव, सफर आणि निसर्गाचा मिलाफ! ✨

आमच्या या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे 🙏
इथे तुम्हाला मिळतील —
🌴 कोकणातील अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याची सफर
🍲 गावाकडच्या पारंपरिक चवींचा अनुभव
🏞 निसर्गाच्या कुशीतले प्रवास आणि कहाण्या

गावाकडच्या पायवाटा, कोकण किनारे, डोंगर-दऱ्या, आणि अस्सल गावरान जेवण — हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

👉 Subscribe करा आणि सोबत निघा या स्वादिष्ट आणि सुंदर प्रवासात! 🌊🌿



Kokancho Rubab

Baba Tumhi Amche Aradhya 🙏 | Latest Devotional Song | Bhalchandra Maharaj | Kankavli
https://youtu.be/Rsv_VOQV1Ck

5 months ago | [YT] | 0