SPEAKERSURABHI | स्पीकर सुरभी (एक बुलंद आवाज) या official YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

​मंच मेरा रुतबा, भाषण मेरा जुनून। शब्द मेरी ताकद और आवाज मेरी पहचान!

​आपल्या वक्तृत्वावर प्रभुत्व असलेली स्पीकर सुरभी शालेय जीवनाची बाजू सांभाळत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय व्यासपीठांवर आपली प्रभावी भाषणे मांडत असते. पण केवळ भाषणेच नव्हे, तर या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सामाजिक जाणीव, चालू घडामोडी, शैक्षणिक माहिती आणि प्रेरणादायी विषयांवर आधारित वैविध्यपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
​तिचे प्रभावी विचार आणि सर्वसमावेशक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी SPEAKERSURABHI या YouTube चॅनलला नक्की subscribe करा.
​तुमचे मार्गदर्शन आणि प्रतिसाद यांचे नेहमीच स्वागत राहील.

Please support! Like, Share & Subscribe SPEAKERSURABHI YouTube channel.
#speakersurabhi #स्पीकरसुरभी #Speaker #वक्ता #भाषण #speech #वक्तृत्वस्पर्धा #भाषणस्पर्धा #hindi #marathi #Educational #GeneralKnowledge #SocialAwareness #StudentLife #Inspiration

Copyright © 2024 by SpeakerSurabhi



SpeakerSurabhi

राष्ट्रीय लसीकरण दिन'! 💉✨
निमित्त आपल्या देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अफाट मेहनतीला सलाम..!





#NationalVaccinationDay #राष्ट्रीयलसीकरणदिन #HealthIndia #SpeakerSurabhi #Immunity #VaccinesWorkForAll #PublicHealth #IndiaFightsPolio #Awareness #HealthyFuture #16march

3 months ago (edited) | [YT] | 10

SpeakerSurabhi

जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎉🎉
वस्तू खरेदी करताना नेहमी सतर्क राहा, पक्के बिल मागा आणि फसवणूक झाल्यास आवाज उठवा.
लक्षात ठेवा, एक जागरूक ग्राहकच सुदृढ अर्थव्यवस्थेचा पाया असतो.

#जागतिकग्राहकहक्कदिन #ग्राहकजागृती #हक्क #जागरूकग्राहक #ConsumerRightsDay #15march #viral #speakersurabhi

3 months ago | [YT] | 9

SpeakerSurabhi

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 🙏✨



#SavitribaiPhule #Punyatithi #SpeakerSurabhi #WomenPower #स्त्रीशिक्षण #पुण्यतिथी
#सावित्रीबाईफुले #क्रांतीज्योती

3 months ago | [YT] | 12

SpeakerSurabhi

उद्याची खंबीर स्त्री आजच्या सुसंस्कारित आणि स्वावलंबी मुलीमधूनच घडत असते! 👧✨
​तिचा सन्मान म्हणजे केवळ वर्षातून एकदा दिलेला सन्मान नाही, तर तिला तिचं आकाश स्वतः निवडण्याचं दिलेलं स्वातंत्र्य आहे! 🕊️☁️
​जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸🚩

#HappyWomensDay #Inspire #MarathiQuotes #जागतिक_महिला_दिन #international_womens_day #8march #8march2026

3 months ago | [YT] | 12

SpeakerSurabhi

रंगांची उधळण, आनंदाची बरसात...
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
धुलीवंदनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


#धुलीवंदन#धुळवड#होळी
#धुलीवंदन२०२६#मराठीसण
#शुभेच्छा#महाराष्ट्र#Dhulivandan
#Holi2026#FestivalOfColors
#IndianFestival​#HappyHoli
#MarathiCulture

3 months ago | [YT] | 10

SpeakerSurabhi

मानवतेचे आणि क्रांतीचे प्रतीक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची विचारसंपदा आणि संघर्षशील लेखणी काळाच्या सीमा ओलांडून आजही जिवंत आहे. शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त, दलित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज बनून अण्णा भाऊंनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. आज 1 ऑगस्ट त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!


#अण्णाभाऊसाठे #annabhausathe #SPEAKERSURABHI #speakersurabhi

10 months ago | [YT] | 25

SpeakerSurabhi

समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान,
लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

youtube.com/@speakersurabhi?si=EyDVQMQtn-fFUyPg

#speakersurabhi #annabhau_sathe #annababhau

11 months ago | [YT] | 14

SpeakerSurabhi

विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
गुरूशिवाय ज्ञान नाही. गुरूच आपल्याला ज्ञान प्रदान करून अज्ञानाचा सज्ञान बनवित असतो. गुरूच तो व्यक्ती आहे जो आपल्या अंधकारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश देतो. आपल्या जीवनाला एक योग्य आकार, दिशा देत असतो.

#speakersurabhi #स्पीकर_सुरभी

11 months ago | [YT] | 14

SpeakerSurabhi

बौद्ध अवतार माझिया उदृष्ट। मौन मुखे निष्टा धरियेली || मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी। बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ।।

तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे ।।
- जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज

#speakersurabhi

11 months ago | [YT] | 19

SpeakerSurabhi

एका युगाचा प्रारंभ करणारा तो क्षण... जेव्हा शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची ज्योत एकत्र येऊन एका महान राजाचा उदय झाला. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास, ज्याने मराठा साम्राज्याला एक नवीन ओळख दिली. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झालेला हा सोहळा केवळ एक राज्याभिषेक नव्हता, तर स्वराज्याच्या स्वप्नाचा साकार झालेला उत्सव होता.
आपणा सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#speakersurabhi #शिवराज्याभिषेक_सोहळा #Coronation_ceremony #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठासाम्राज्य #राज्याभिषेक #शिवराज्याभिषेक #मराठाइतिहास

1 year ago | [YT] | 12