नमस्कार 🙏 स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर.
MI YouTube creater Sathi upyogi Ashi sarv Mahiti for example online learning,youtube tips, editing tutorial gheun yet aste.
आपल्या चॅनेल वरील व्हिडीओ, जर तुम्हाला आवडत असतील, तर चॅनेलला नक्की Subscribe करा आणि मला Support करा.
धन्यवाद 🙏
Tech Sonali
माझा मुलगा श्रीतु व मी आम्ही दोघे आजारी आहोत 5 दिवस झाले..
त्या मुळे तुमच्या कमेंट्स ला उत्तर देणे शक्य होत नाहीये..
चॅनल वर नवीन व्हिडिओ येत नाहीये..
🙏
2 months ago (edited) | [YT] | 18
View 22 replies
Tech Sonali
आज पासून आपल्या चॅनेलवर मिक्स content यायला सुरुवात होईल..
आता पर्यंत मी तुम्हाला सांगितले तुमचे long video असो किवा short video त्या मध्ये Thumbnail,Title कसे लावायचे किवा copyright नको यायला म्हणून content कसा बनवायचा सर्व perfect setting सोबत सांगितले..
पण हे तुम्हाला तोंडी कळत नव्हते..
त्या साठी मी आज पासून mix video टाकणार की ज्या मुळे तुम्हाला कळेल की thumbnail Title किवा content कसा बनवायचा..
Youtube शी related पण important video वेळोवेळी येत राहतील..
तुम्ही सर्व माझे mix content बगण्यासाठी उत्सुक असाल तर comment करा
3 months ago | [YT] | 32
View 25 replies
Tech Sonali
Limited..
असं ज्यांच्या shorts ला येत आहे
4 months ago | [YT] | 22
View 14 replies
Tech Sonali
Request contains an invalid argument
ज्यांना दिसत आहेत..
4 months ago | [YT] | 9
View 7 replies
Tech Sonali
Channel सर्चिंग मध्ये येण्यासाठी
https://youtu.be/fgvIB9nVsEI
5 months ago | [YT] | 2
View 2 replies
Tech Sonali
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज live ला 2 वाजता मिळतील
5 months ago | [YT] | 5
View 7 replies
Tech Sonali
आज 2 वाजता सर्वांनी live या
5 months ago | [YT] | 4
View 17 replies
Tech Sonali
Shorts अपलोड करताना तुम्ही जर youtube चे ट्रेडिंग song(for you वर click krun) वापरले असेल तर कोणा कोणाला कॉपीराइट क्लेम आला आहे🤔
6 months ago | [YT] | 15
View 23 replies
Tech Sonali
Channel चेकिंग साठी किंवा तुमचे काही doubts असतील त्या साठी live ghyayche का? रोज
घ्यायचे असेल तर सर्वासाठी कॉमन Free टाइम कोणता असेल 🤔..प्रत्येकाने सांगा
6 months ago | [YT] | 12
View 17 replies
Tech Sonali
Copyright वर जो video तुम्हाला हवा आहेत..
त्यात कोण कोणत्या गोष्टी मध्ये तुम्हाला doubt आहे मला comment करा..
म्हणजे लवकरच त्या related detail Video मला channel वर घेऊन यायला..
तुमच्या Comments ची वाट बघते मी 😊
6 months ago | [YT] | 6
View 22 replies
Load more