Aaj Dinank News Marathi

आज दिनांक न्यूज मराठी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील समर्थ मिडिया व्हिजन अंतर्गत कार्यरत असलेले विश्वसनीय डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. ४ जुलै २०१७ रोजी YouTube वर सुरू झालेल्या या माध्यमाने स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्या जनतेपर्यंत जलद व अचूकपणे पोहोचविण्याचे कार्य केले आहे. यापूर्वी हे नेटवर्क केबल माध्यमातून कार्यरत होते.
अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व जनहिताच्या बातम्यांना आम्ही प्राधान्य देतो. विशेषतः उपेक्षित, मागास व गरीब घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे आमचे ध्येय आहे.
हे न्यूज नेटवर्क रुपाली रेणुकदास यांच्या मालकीचे असून त्या मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. विश्वासार्ह, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेसाठी "आज दिनांक न्यूज मराठी" कटिबद्ध आहे.

FaceBook : www.facebook.com/AajDinankNews

WhatsApp : 9423388040 / 9356634472


Aaj Dinank News Marathi

जालना जिल्ह्यातील अंबड-वडीगोद्री मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

#Jalna #STBusAccident #RoadAccident #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #AccidentNews #JalnaNews #BusAccident #NewsUpdate #MaharashtraNews #ViralNews

12 hours ago | [YT] | 0

Aaj Dinank News Marathi

अकोल्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' च्या अंमलबजावणीला वेग आला आहे. जिल्ह्यातील 29,885 कर्जखात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 100 टक्के माहिती अपलोडचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.


#Akola #Farmer #FarmLoanWaiver #LoanWaiver2026 #Maharashtra #FarmerRelief #Agriculture #CooperativeBank #BreakingNews #MaharashtraNews

13 hours ago | [YT] | 0

Aaj Dinank News Marathi

एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक खालावली; उपचारासाठी ठाण्यात दाखल, सर्व कार्यक्रम स्थगित.


#EknathShinde #एकनाथशिंदे #BreakingNews #Maharashtra #Thane #HealthUpdate #MaharashtraPolitics #राजकारण #LatestNews

16 hours ago | [YT] | 0

Aaj Dinank News Marathi

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड.
आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

#KetanAgrawal #SiaGoyal #ChetanChaudhary #JudicialCustody #CourtOrder #CrimeNews #BreakingNews #MaharashtraNews #LatestNews

1 day ago | [YT] | 0

Aaj Dinank News Marathi

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय ! आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत, राज्यभरातील सर्व शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत.

#VikramPachpute #NarahariZirwal #Maharashtra #SchoolSafety #EnergyDrink #BreakingNews

1 day ago | [YT] | 2

Aaj Dinank News Marathi

समान नागरी कायद्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम; पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणेची शक्यता.

#UCC #DevendraFadnavis #Maharashtra #MonsoonSession #BreakingNews #PoliticalUpdate

1 day ago | [YT] | 1

Aaj Dinank News Marathi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज, शुक्रवार (३ जुलै) रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईतील मातोश्री येथे पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

#UddhavThackeray #ShivSena #SanjayRaut #PressConference #Matoshree #Mumbai #MaharashtraPolitics #BreakingNews #MarathiNews #PoliticalNews

1 day ago | [YT] | 1

Aaj Dinank News Marathi

वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल बोलताना भान ठेवावे. तुझं वय काय, किती बोलतोस? असा टोला निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

#EknathShinde #AdityaThackeray #MaharashtraPolitics #Maharashtra #PoliticalStatement #ShivSena #UddhavThackeray #DeputyChiefMinister #MarathiNews #BreakingNews #PoliticalNews

1 day ago | [YT] | 1

Aaj Dinank News Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्ष एकसंघ आहे आणि कायम एकसंघ राहील. आदरणीय शरद पवार साहेब जे धोरण ठरवतील, त्याच मार्गावर आम्ही ठामपणे चालू.- खासदार अमोल कोल्हे

#AmolKolhe #SharadPawar #NCPSharadPawar #NCP #MaharashtraPolitics #PoliticalStatement #MarathiNews #BreakingNews #LatestNews

2 days ago | [YT] | 0

Aaj Dinank News Marathi

योजना आणि कर्जमाफीची अंमलबजावणी युती सरकारच्या काळात झाली. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सरकार काम करत राहील, - श्रीकांत शिंदे

#ShrikantShinde #Farmers #FarmLoanWaiver #Mahayuti #Maharashtra #Government #FarmerWelfare #Politics #MarathiNews

2 days ago | [YT] | 0