The Uday Nirgudkar Show

The Uday Nirgudkar Show हा एक मराठी विचारमंच आहे. या माध्यमातून आम्ही भारताच्या दृष्टीकोनातून जग आणि जगातील महत्वाच्या घडामोडी उलगड़ून दाखवायचा प्रयत्न करतो.

विविध देशातील व्यापारयुध्दे, राजकीय डावपेच, साहित्य, पर्यावरण, समाजजीवन, कुटुंबव्यवस्था, बदलते तंत्रज्ञान असा विलक्षण पट आम्ही उलगडून दाखवत आहोत.

आम्ही जगातील बदलत्या राजकारणाचा, भू-राजनैतिक आणि भू-सांस्कृतिक घडामोडींचा भारतावर आणि आपल्या राज्यावर पडणारा प्रभाव अशा प्रकारच्या विविध विषयांचे तर्कशुद्ध मराठी विश्लेषण करणे आणि समजून घेणे, हाच आपला हेतू आहे.

यात भारतातील आणि महाराष्ट्रामधील महत्वाच्या घटनांवर भाष्य आहे. ते तुम्हाला विचार करण्याची एक निश्चित दिशा देईल.

The Uday Nirgudkar Showच्या माध्यमातून विचार करा, चर्चा करा आणि भारताच्या भविष्याचा विचारशील भाग व्हा.


The Uday Nirgudkar Show

बहुपत्नीत्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत!
Sana Malik यांच्या वक्तव्यानंतर आता प्रश्न एकच — भारतात कायदा संविधानाने चालणार की Personal Law ने?

महिलांच्या सन्मानासाठी आणि समान न्यायासाठी UCC गरजेचा आहे का?
तुमचं स्पष्ट मत comment मध्ये लिहा 👇
#SanaMalik #Polygamy #UCC #UniformCivilCode #बहुपत्नीत्व #PersonalLaw #IndianConstitution #WomenRights #MaharashtraPolitics #MarathiNews #PoliticalAnalysis #UdayNirgudkarShow

3 days ago | [YT] | 50

The Uday Nirgudkar Show

संघाच्या कार्यक्रमाला गेले म्हणून विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका सुरू झाली… पण प्रश्न असा आहे की RSS बद्दल बोललं की काही लोकांना एवढी अॅलर्जी का होते?

हा खरंच neutrality चा मुद्दा आहे, की संघविरोधाचा selective outrage?

संघावर अ-विश्वास का?

Full Video नक्की पाहा आणि तुमचं मत comment मध्ये लिहा.

#VishwasNangrePatil #RSS #Sangh #MaharashtraPolitics #MarathiNews #PoliticalAnalysis #Hindutva #RightWing #RSSControversy #MarathiYouTube #SanghParivar #Nationalism

3 days ago | [YT] | 33

The Uday Nirgudkar Show

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल… पण याच लोकलमध्ये खूनासारखी घटना घडते, तेव्हा प्रश्न फक्त एका गुन्ह्याचा राहत नाही — प्रश्न संपूर्ण मुंबईच्या सुरक्षेचा होतो.

लोकलमध्ये रोज प्रवास करणारा सामान्य मुंबईकर खरंच सुरक्षित आहे का?
GRP, RPF आणि रेल्वे प्रशासनाने आता काय बदल करायला हवेत?

तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

#mumbailocal #mumbaicrime #mumbailocaltrain #mumbainews #maharashtranews #marathinews #crimeupdate #railwaysafety #लोकलमध्येखून #मुंबईलोकल #theudaynirgudkarshow

4 days ago | [YT] | 21

The Uday Nirgudkar Show

संजय विरुद्ध संजय! 🔥

शिवसेना UBT मधून फुटलेल्या खासदारांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संघर्ष पेटलाय. Sanjay Dina Patil आणि Sanjay Raut यांच्यातील वाद आता फक्त पक्षांतरापुरता राहिलेला नाही — कथित धमकी, पोलिसात पत्र आणि UAPA मागणीपर्यंत हा मुद्दा पोहोचलाय.

हा खरंच राजकीय संघर्ष आहे की narrative ची लढाई?

तुमचं मत काय?
धमकी की ड्रामा?

आज पाहा The Uday Nirgudkar Show.

#TheUdayNirgudkarShow #SanjayRaut #SanjayDinaPatil #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #EknathShinde #UddhavThackeray #MarathiNews #PoliticalAnalysis #SanjayVsSanjay

5 days ago | [YT] | 31

The Uday Nirgudkar Show

परदेशी Funding बंद? सरकारचा NGOs वर मोठा हल्ला! 🔥”
👉 देशभरात हजारो NGOs चे परवाने रद्द — जाणून घ्या नेमकं काय चाललंय!

https://youtu.be/OuQTU3urVjA

#NGOAttack #FCRA2026 #ForeignFundingBan #GovernmentAction #IndiaNews #ModiGovernment #NGOLicenseCancelled #NGOCrackdown #PoliticalAnalysis #UdayNirgudkarShow #IndianPolitics #NGOFunding #BreakingNewsIndia #NGOReform #SocialImpact

6 days ago | [YT] | 88

The Uday Nirgudkar Show

मुंबईची वाट लागली!
देशाची आर्थिक राजधानी म्हणवली जाणारी मुंबई आज खड्डे, ट्रॅफिक, पाणी साचणे, अपूर्ण प्रकल्प आणि ढिसाळ नागरी व्यवस्थापनामुळे त्रस्त आहे.

https://youtu.be/NG-hvGwdM6Q

करोडो रुपये खर्च होतात, पण सामान्य मुंबईकराला सुविधा का मिळत नाहीत?
याला जबाबदार कोण — BMC, सरकार की नियोजनाचा अभाव?

तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.

#Mumbai #MumbaiNews #Maharashtra #BMC #MumbaiRains #MumbaiTraffic #MumbaiPotholes #UrbanMisgovernance #MarathiNews #MaharashtraPolitics #UdayNirgudkarShow #मुंबई #महाराष्ट्र #मुंबईबातम्या

1 week ago | [YT] | 49

The Uday Nirgudkar Show

RSS मध्ये जाणं चूक आहे का?
Kerala मध्ये RSS च्या कार्यक्रमाला गेलेल्या 3 कुलगुरूंवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पण खरं प्रकरण नेमकं काय आहे? RSS चं काम, विचारधारा आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेला हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे.

पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण केलं आहे.
तुमचं मत काय — RSS कार्यक्रमाला जाणं चुकीचं आहे का? Comment करा.



#RSS #Kerala #RSSControversy #MarathiNews #MarathiPolitics #PoliticalAnalysis #RashtriyaSwayamsevakSangh #KeralaPolitics #MarathiYouTube #UdayNirgudkar #NewsAnalysis #Hindutva #EducationPolitics

1 week ago | [YT] | 44

The Uday Nirgudkar Show

आज शिवसेनेचा वर्धापन दिन… पण वातावरण celebration पेक्षा जास्त tension चं आहे!
खासदार फुटीमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा राजकीय संघर्ष पेटलाय.

आज खरंच कोण गर्जणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

तुमचं मत comment मध्ये नक्की सांगा 👇
पूर्ण analysis साठी video नक्की बघा.

https://youtu.be/XKUHgzJ0EPE

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #ShivSenaVardhapanDin #MaharashtraPolitics #MarathiPolitics #UBT #ShindeSena #OperationTiger #ThackerayVsShinde #MarathiNews #PoliticalAnalysis #कोणगर्जणार #शिवसेना

1 week ago | [YT] | 48

The Uday Nirgudkar Show

५० खोके की नेतृत्वाचा दोष?
शिवसेना UBT मधली फूट आता फक्त “पैशांचा खेळ” म्हणून बाजूला सारता येईल का?
एक-दोन नेते गेले असते तर वेगळं… पण इतक्या संख्येने खासदार/नेते जात असतील, तर नेतृत्वात काहीतरी चुकतंय का?

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करायला हवं का?
तुमचं मत comment मध्ये नक्की लिहा 👇

https://youtu.be/fgLXLwI5Mcw

#ShivSena #ShivSenaUBT #UddhavThackeray #SanjayRaut #EknathShinde #MaharashtraPolitics #ShivSenaSplit #MarathiNews #MarathiPolitics #PoliticalAnalysis

2 weeks ago | [YT] | 95

The Uday Nirgudkar Show

शिवसेना UBT मध्ये पुन्हा मोठी खळबळ?
सहा खासदार वेगळा गट करून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा “टायगर ज़िंदा है?” हा सवाल चर्चेत आला आहे.

https://youtu.be/wctUvhU1vY8

तुमच्या मते हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे का?
कमेंटमध्ये नक्की सांगा.


#TigerZindaHai #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #MarathiNews #PoliticalNews #MumbaiPolitics #LokSabha #MPNews #OperationTiger #MarathiYouTube #राजकारण #मराठीबातम्या

2 weeks ago | [YT] | 58