जय शिवराय मित्रांनो, मी मयूर जाबरे माझ्या या नविन youtube channel वर तुमचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो या channel च्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातील सण, इथल्या परंपरा, तसेच पारंपारिक जाखडी नृत्य व कला , शक्ती तुरा, कलगी तुरा, व नमन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कोकणातल्या विविध प्रकारच्या लोककला पाहण्यासाठी या तुमच्या हक्काच्या चॅनल ना subscribe करा आणि व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share करायला विसरू नका😘🙏,
तुमचं प्रेम सदैव असच पाठीशी असुद्या🤝♥️धन्यवाद🙏

subscribe करणे अगदी free आहे.🙂🙂
जय महाराष्ट्र.... सेवक लोककलेचा...


follow me on -
Instagram - mayurjabare
Facebook - mayur jabare
youtube.com/@MayurJabare


Mayur Jabare

🔥 तुमची आवडती बैलजोडी कोणती? | चिखलातील थरार | दमदार शर्यत | Konkan Bull Race 2026
#Konkan #BullRace #बैलजोडी #चिखलशर्यत #MayurJabare

3 days ago | [YT] | 14

Mayur Jabare

लोककलेतील एक तारा हरपला - विनायकदादा सपकाळ - भावपुर्ण श्रद्धांजली

1 month ago | [YT] | 87

Mayur Jabare

1 month ago | [YT] | 14

Mayur Jabare

चिखल नांगरणी स्पर्धा 2026 - पहिले मैदान - देवधे

1 month ago | [YT] | 9

Mayur Jabare

काल दिनांक 13.05.2026 रोजी श्री भैरवनाथ सांस्कृतिक केंद्र चिंचघर ता खेड आयोजित भव्य जिल्हास्तरीय पालखी स्पर्धा 2026 मधील 1 लाखाचे मानकरी ठरलेला संघाचे मनपूर्वक अभिनंदन 🔥🚩www.instagram.com/reel/DYUnxXhKGpx/?igsh=YWZmNmd6e…

1 month ago | [YT] | 21

Mayur Jabare

कोकणच्या लोककलेच्या माध्यमातून तुम्ही सगळे रसिक आज माझ्या सोबत आहात अशीच साथ कायम असूद्या धन्यवाद 🙏

8 months ago | [YT] | 18

Mayur Jabare

नवरात्रोत्सव 2025 नियोजित कार्यक्रम

9 months ago | [YT] | 17

Mayur Jabare

भव्य नांगरणी स्पर्धा शुभारंभ 2025

11 months ago | [YT] | 15

Mayur Jabare

भव्य नांगरणी स्पर्धा शुभारंभ 2025

11 months ago | [YT] | 0

Mayur Jabare

11 months ago | [YT] | 10