स्वागत आहे “बीडकर वनिता” या मराठी YouTube चॅनलवर! ✨
या चॅनलवर तुम्हाला प्रसिद्ध टुरिस्ट प्लेस, धार्मिक स्थळांची संपूर्ण माहिती, प्रवास अनुभव आणि नवीन बिझनेस आयडियांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. 🌍🚩
मी विविध ठिकाणांचे HD vlog, cinematic video shoot आणि उपयुक्त माहिती सोप्या मराठी भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.
प्रवास, मंदिर दर्शन, ऐतिहासिक ठिकाणे आणि नवीन व्यवसाय कल्पना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला Subscribe करा ❤️
📍 Tourist Places
🛕 Religious Places Information
💡 Business Ideas
🎥 HD Cinematic Vlogs
🌿 Travel & Lifestyle Content
“बीडकर वनिता” सोबत नवनवीन ठिकाणांचा सुंदर प्रवास अनुभवत रहा! ✨
व्हिडीओ आवडली तर subcribe करा. youtube.com/channel/UCof2n3EbQid62XZWIYTeNsw
Beedkar vanita
❤️ काही कारणास्तव 2-4 दिवस व्हिडिओ अपलोड झाले नाहीत.
पण आता पुन्हा नव्या उत्साहाने व्हिडिओ येणार आहेत. 🎥✨
चॅनलवर ॲक्टिव्ह रहा आणि तुमचं प्रेम असंच कायम ठेवा. 🙏❤️
किंवा अजून छोटं:
"काही दिवस व्हिडिओ आले नाहीत, त्याबद्दल माफी. ❤️
लवकरच पुन्हा नियमित व्हिडिओ सुरू होणार आहेत. 🎥
चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. 🙏✨"
5 days ago | [YT] | 10
View 0 replies
Beedkar vanita
New vlog..श्रीकृष्ण च बालपन च गोकुलचा वीडियो.
https://youtu.be/dMMU1aQVf9k?si=ds35o...
3 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
Beedkar vanita
आज 1 मे – महाराष्ट्र दिन! 🎉
हा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेचा अभिमानाचा दिवस आहे 🇮🇳
आपण महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि अभिमान साजरा करत आहोत ❤️
एक़ दिवा आपल्या शुरवीर मावल्या साथी ज्याणी स्वराज साथी आपल्या प्राण दिले 🙏🙏
👉 जय महाराष्ट्र! 🚩
1 month ago | [YT] | 10
View 2 replies
Beedkar vanita
नमस्कार🙏 नविन चैनल सब्सक्राइब केल का?youtube.com/@foujiqueenmarathivlog?si=e9M5QWm5gnxW…
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Beedkar vanita
नमस्कार मंडळी मी वनिता स्वागत करते आपलं आपल्या यूट्यूब चैनल मध्ये ,,,,, तर बीडकर वनिता हे चैनल का बंद पडलं होत हे अजूनही बरेच काही विषय , तुमच्या शी बोलायाच आहे तर लवकरच तुमच्यासाठी मी एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन येते आवडल्यास मला कमेंट आणि सपोर्ट नक्कीच करा ,,,
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
Beedkar vanita
सर्वात अगोदर सर्वाना नमस्कार 🙏🙏🙏.
खुप दिवसपासून आपले वीडिओ बंद जालते चैनल वर.
पुन्हा एकदा परत नव्याने सुरुवात करणार आहे.
त्यात हवी मला तुमची साथ.. देयला ना.#beedkarvanita
.
2 months ago | [YT] | 13
View 0 replies
Beedkar vanita
Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@beedkarvanita3334/community.
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Beedkar vanita
जीवंत असताना लोकांच्या ह्रदयात आणि
मृत्यूनंतर प्रत्येकाच्या देव्हार्यात जागा मिळवणारा अद्वितीय लोकनेता...
#साहेबांना_विनम्र_अभिवादन🙏💐
2 years ago | [YT] | 18
View 1 reply
Beedkar vanita
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आईतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😊❤️! तुझाच आर्यन 😊
#beedkarvanita#happybrithaday#bithdayspeacialpost#
2 years ago | [YT] | 34
View 7 replies
Beedkar vanita
3 जून 2014, आमचा देव आम्हला सोडून गेला😥😥, अन आखा महाराष्ट्र पोरका झाला 🙏🙏, विन्रम अभिनंदन साहेब.
3 years ago | [YT] | 14
View 1 reply
Load more