श्रीस्वामीसमर्थ
तुम्हाला वास्तु उपाय तोडगे व टिप्स वास्तुशास्त्राबद्दलची माहिती इतर सण वारा बद्दलचे जे छोटे छोटे तोडगे असतात ते सांगण्यात येतील
हे उपाय कधीच मेहनतीचा पर्याय नाहीत.
जर फक्त मेहनतीनेच सर्व काही मिळालं असतं, तर आज प्रत्येक मेहनत करणारा माणूस श्रीमंत असता.आणि जर फक्त उपायांनीच सर्व काही मिळत असतं,तर कोणालाच मेहनत करावी लागली नसती.
उपायही करा आणि मेहनतही करा, तेव्हाच खऱ्या अर्थाने यश आणि समाधान मिळतं
Our content includes:
• Agarbatti, Dhoop & Puja essentials
• Spiritual & Vastu products
• Traditional home decor & entrance setup
• Daily devotional practices
🤝 We are open for brand collaborations, product promotions, and paid partnerships in the devotional and home segment.
📩 Business Email:
seemakumawatswamikrupa@gmail.com
टीप:-
येथे देण्यात आलेले माहिती या उपायांना काही शास्त्रीय
आधार नाही पण तरीही तुम्ही काही तज्ञांचा सल्ल्यानुसार हे उपाय तपासून मग करू शकता
For
sponsorship and
ad promotion,
product promotion
contact on
seemakumawatswamikrupa@gmail.com
Swami samarth vastu upay
9049229025 for Manjul vati
1 month ago | [YT] | 112
View 0 replies
Swami samarth vastu upay
https://youtu.be/3OBjJakaYFk
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Swami samarth vastu upay
https://youtu.be/3OBjJakaYFk
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Swami samarth vastu upay
https://youtu.be/kN5y63EIN8s
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Swami samarth vastu upay
तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्ट माझे दुसरे यूट्यूब चैनल सुद्धा मोनेटाइज झाले आहेत तुमचे खूप खूप आभार जर हे चैनल बघितले नसेल तर नक्की व्हिजिट करा चॅनलला येथे तुम्हाला सर्व diy क्रिएट करायला मिळेल 🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 48
View 0 replies
Swami samarth vastu upay
https://youtu.be/-O6nLD6sMy4तांदुळाच्या हाराच्या video प्रमाणे या हवन कुंड, सूप धूप स्टॅन्ड धूपकमल stand या video ला सुद्धा छान प्रतिसाद घ्या ही विनंती 🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Swami samarth vastu upay
आपल्या दुसऱ्या चैनलवर हा व्हिडिओ 1 लाख views पार करून गेला आहे, यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏
तुम्ही दिलेलं प्रेम, like, share आणि comment माझ्यासाठी खूप खास आहे ❤️
तुमचा हा प्रतिसाद माझ्या कामाला नवी दिशा देतो आणि सतत काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देतो ✨
खरंच, जेव्हा आपल्या कामाला असं भरभरून प्रोत्साहन मिळतं, तेव्हा तो आनंद गगनात मावत नाही 😊
तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या, हीच विनंती 🙌
मी नुकतेच धूप कुंड, धूप स्टॅन्ड आणि कमल धूप स्टॅन्डचे नवीन व्हिडिओ बनवले आहेत
त्यांनाही तुमचं प्रेम नक्की द्या आणि जास्तीत जास्त share करा 📲
तुमच्या support मुळेच मला अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते 💫
असेच साथ देत राहा, पुढे अजून छान-छान व्हिडिओ घेऊन येणार आहे 😊
धन्यवाद… मनापासून ❤️
https://youtu.be/Za4t-vXmXt8
1 month ago | [YT] | 7
View 0 replies
Swami samarth vastu upay
https://youtu.be/Za4t-vXmXt8
1 month ago | [YT] | 7
View 0 replies
Swami samarth vastu upay
https://youtu.be/Za4t-vXmXt8
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Swami samarth vastu upay
Viral तांदूळ हार अक्षता हार 50000 views आले
तुमचे मनापासून आभार 🙏@SeemaKDIY #viral #ricegarland #tandulhaar #तांदूळहार #अक्षताहार
2 months ago | [YT] | 114
View 0 replies
Load more