मी मृणमयी आणि विनायक आम्ही तुम्हाला महाराष्ट्रा मधील आणि भारतातील विविध ठिकाणांच्या प्रवासाची माहिती देऊ. आम्ही तुम्हाला सुंदर स्थळे, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी घेऊन जाईल. प्रवासाच्या मजेदार आणि अविस्मरणीय आठवणी आम्ही तुमच्यासोबत सामायिक करेन. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रवासाच्या प्रवासात आमच्या सोबत सामील व्हा."