"नमस्कार! माझ्या 'प्रिया रेसिपी मराठी' या YouTube चॅनेलवर तुमचं स्वागत आहे!
या चॅनेलवर मी तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या चविष्ट आणि सोप्या मराठी पाककृती दाखवणार आहे. मला मराठी खाद्यसंस्कृतीची खूप आवड आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आनंद होईल.
या चॅनेलवर तुम्हाला रोजच्या जेवणापासून ते सणासुदीच्या खास पदार्थांपर्यंत अनेक रेसिपीज मिळतील. माझ्या रेसिपीज सोप्या आणि सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवलेल्या असतात.
तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या सूचना आणि प्रश्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
चला तर मग, एकत्र मिळून चविष्ट मराठी पदार्थ बनवूया!
धन्यवाद!
Priya's Recipe Marathi
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा :)
https://youtu.be/-1V0_lLzpds
1 कप रवा आणि बटाट्यापासून बनवा कुरकुरीत चटपटीत नवीन नाश्ता, अगदी झटपट 😊
3 weeks ago | [YT] | 15
View 0 replies
Priya's Recipe Marathi
संपूर्ण रेसिपी पाहायची असेल तर इथे क्लिक करा:)
https://youtu.be/sMZZ9ojGz8I
पौष्टिक आणि खमंग मिश्र डाळींचे सांडगे 😍 एकदा बनवले तर वारंवार बनवाल!”
3 months ago | [YT] | 20
View 0 replies
Priya's Recipe Marathi
गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... 😊
3 months ago | [YT] | 12
View 0 replies
Priya's Recipe Marathi
पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://youtu.be/ZcJa5K7KBfk
होळी स्पेशल कुरकुरीत गुजिया रेसिपी आता चॅनलवर लाईव्ह आहे 😍🔥
बाहेरून खुसखुशीत आणि आतून मस्त सारणाची गुजिया 😋
या होळीला तुम्ही गुजिया बनवणार का? 👇✨
4 months ago | [YT] | 9
View 0 replies
Priya's Recipe Marathi
Christmas celebration 🎄🎁🎂🎄🎄🎁🎉
6 months ago (edited) | [YT] | 21
View 1 reply
Priya's Recipe Marathi
Happy Diwali Everyone 🎇🪔🎇☺️
8 months ago (edited) | [YT] | 19
View 0 replies
Priya's Recipe Marathi
संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :)
https://youtu.be/t2UGJCpBfIs
मुगडाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली, बिनाभजानीची काटेरी चकली, चकली तेलात विरघळते, सुटते, मऊ पडते, असे काहीही होणार नाही, अगदी अचूक प्रमाण मी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे... 😊
8 months ago | [YT] | 13
View 0 replies
Priya's Recipe Marathi
संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :-)
https://youtu.be/P7ZhijIslWM?si=QPdwW...
एकदा जर तुम्ही हे उपवासाच्या भाजणीचे पीठ बनवून ठेवले, तर हे महिनाभर बंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता, आणि ९ दिवस यापासून वेगवेगळे पदार्थ पण बनवून खाऊ शकता...
9 months ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Priya's Recipe Marathi
संपुर्ण रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :)
https://youtu.be/1ylcqP2SXLA
आमरस काळा पडू नये म्हणून एक सिक्रेट पदार्थ वापरा, या पदार्था मुळे फ्रीज मधे आमरस नाही ठेवला तरी काळा नाही पडणार....
1 year ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
Priya's Recipe Marathi
संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :)
https://youtu.be/NRQR11y-q3I
हिरव्यागार कैरीचं आंबटगोड पन्हं या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा.... खूप चटकदार लागते...🤤😋😋
1 year ago | [YT] | 12
View 6 replies
Load more