Jyotish Kendra मध्ये आपले स्वागत आहे!
Contact :- JyotishKendra.yt@gmail.com
♒ येथे आम्ही तुम्हाला कुंभ राशी तसेच इतर सर्व राशींचे भविष्य, उपाय, शुभ-दिवस, ग्रहांची हालचाल आणि जीवन बदलवणाऱ्या ज्योतिषीय माहितीचा खजिना देतो.

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल –
✨ राशी भविष्य (Daily, Weekly, Monthly & Yearly)
✨ शनी, गुरु, राहू-केतू, चंद्र यांच्या महत्त्वाच्या गोचरांचे परिणाम
✨ प्रेम, विवाह, करिअर, नोकरी आणि आर्थिक स्थितीवरील भविष्यवाणी
✨ ज्योतिषीय उपाय, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन
✨ प्रेरणादायी व्हिडिओ ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील

🙏 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा आणि कमेंटमध्ये लिहा – "श्री स्वामी समर्थ"

📌 हे चॅनेल आहे प्रत्येक राशीसाठी खास भविष्य जाणून घेणाऱ्यांसाठी!
💫 चला, ज्योतिषाच्या या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा.
JyotishKendra.yt@gmail.com

whatsapp.com/channel/0029VbBaX711HspqcclCg73F

t.me/jotishkendra


Jyotish Kendra

🔔 कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठी खुशखबर!

गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या आणि मानसिक ताण जाणवत होता. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे.

पुढचे ४० दिवस आणि येणारे २ महिने कुंभ राशीसाठी नशिब बदलणारे ठरू शकतात. काही खास योग तयार होत आहेत जे तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात.

📺 नवीन व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
• साडेसातीचा प्रभाव कमी होतोय का?
• राहु-मंगळ अंगारक योगाचा परिणाम
• पैसा, नोकरी आणि व्यापारातील मोठे बदल
• कोणते दिवस सावध राहण्याचे

👇 व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

आणि एक प्रश्न…

कुंभ राशीचे किती लोक हा पोस्ट पाहत आहेत?

जर शनिदेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा 👉 “जय शनिदेव” 🙏

2 months ago | [YT] | 4

Jyotish Kendra

🚨 कुंभ राशी 2026 – तुमच्या जीवनातील 3 लोकांचे गुपित उघड होणार! 🚨
कुंभ राशीच्या लोकांनो…
आजचा Premiere साधा नाही.
तुमच्या आयुष्यात
👉 कोण देणार धोका
👉 कोण देणार दौलत
👉 आणि कोण बनणार जीवनसाथी
तुमच्या ओळखीत ही अक्षरे आहेत का?
आज 15 मिनिटांनंतर सत्य समोर येणार आहे.
⏰ Premiere सुरू होईल बरोबर 15 मिनिटांत!
Live chat मध्ये या… तुमचे अनुभव पण शेअर करा.
जर शनिदेवावर श्रद्धा असेल तर कमेंट करा –
“जय शनिदेव” 🙏
आजचा व्हिडिओ चुकवला तर…
कदाचित संधी हातातून निसटेल.
🔔 Reminder लावा आणि वेळेवर Join व्हा.
– तुमचे स्वतःचे
Jyotish Kendra

https://youtu.be/bFM_7FI7uZ8

2 months ago | [YT] | 4