नमस्कार 🙏
मी Amisha Kule आहे आणि हे आहे माझं Lifestyle & Travel Vlog Channel.
या channel वर तुम्हाला पाहायला मिळेल:
🌿 Daily Life Vlogs
✈️ Travel & Budget Trips
🏔️ Hill Station Reviews
🛍️ Shopping & Product Reviews
🍔 Food & Cafe Reviews
✨ Skincare & Self-care Tips
मी माझ्या खऱ्या आयुष्यातील अनुभव, सोप्या भाषेत आणि honest reviews सोबत तुमच्यासोबत share करते 💕
जर तुम्हाला travel, shopping, food आणि daily vlogs आवडत असतील, तर हा channel नक्की subscribe करा ❤️
Subscribe करा आणि माझ्या रोजच्या आयुष्याचा व प्रवासाचा भाग बना! ✨🌍
Amisha Kule Vlogs
🎉 Finally... ताईच्या लग्नाचा Vlog आज रात्री 9 वाजता येतोय! 💍❤️
खूप सारे सुंदर क्षण, मजा, धमाल, emotions आणि आमचा entry dance पाहायला विसरू नका! 🥹✨
⏰ आज रात्री 9:00 वाजता
📺 YouTube वर नक्की भेटूया!
ताईच्या लग्नाचा हा खास प्रवास तुमच्यासोबत share करायला खूप उत्सुक आहे. ❤️
#TaiCheLagna #WeddingVlog #MarathiVlog
3 days ago | [YT] | 0
View 0 replies
Amisha Kule Vlogs
आज रात्री 9 वाजता येतोय ताईच्या हळदीचा Part 2 😍💛 तयार आहात ना?
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Amisha Kule Vlogs
Vlog upload झाला आहे लवकरा लवकर बघा आणि like share and subscribe करायाला विसरू नका ❤️🥰🎬👈
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies